महाराष्ट्राबद्दल काही रंजक माहिती:
१. देशातील सर्वात मोठी रस्ते वाहतुक असलेले राज्य - सुमारे २,६७,५०० किमीची रस्ते वाहतुक महाराष्ट्रात आहे.
२. लोणार सरोवर - सुमारे ५२००० वर्षापुर्वी धुमकेतूच्या पुथ्वीशी झालेल्या धडकेमुळे बनलेले हे रहस्यमयी सरोवर.
४. डब्बेवाल्यांचा संप - अखंड सेवा पुरवणारा मुंबईचा डबेवाला २०११ ला अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी झाला व कामबंद ठेवले होते. #महाराष्ट्रदिन
६. कोब्राचे गाव - सोलापुमधील शेतपाल गावात क्रोबा जातीच्या सापाच्या आरामासाठी प्रत्येक घरात एक विशिष्ट जागा असते. येथे आजपर्यंत एकालाही सर्पदंश झालेला नाही. #महाराष्ट्रदिन
८. आशियात सर्वप्रथम रेल्वेची सुरुवात महाराष्टातील बोरीबंदर ते ठाणे येथून १६ एप्रिल १८५३ साली झाली. #महाराष्ट्रदिन
१०. वनवासात असताना पंचवटी येथे लक्ष्मणाने शुर्पनखाचे नाक कापले म्हणून नाक म्हणजे संस्कृत नाशिक असे शहराला नाव पडले. #महाराष्ट्रदिन