माझी मराठी Profile picture
मायबोली मराठीचा प्रसार आणि प्रचार हे ध्येय....#मराठी #विचार #सामान्यज्ञान #अनेकार्थीशब्द #विश्लेषण रात्रीचे सुविचार - #शुभरात्र वर
May 1, 2020 6 tweets 4 min read
#महाराष्ट्रदिन
महाराष्ट्राबद्दल काही रंजक माहिती:

१. देशातील सर्वात मोठी रस्ते वाहतुक असलेले राज्य - सुमारे २,६७,५०० किमीची रस्ते वाहतुक महाराष्ट्रात आहे.

२. लोणार सरोवर - सुमारे ५२००० वर्षापुर्वी धुमकेतूच्या पुथ्वीशी झालेल्या धडकेमुळे बनलेले हे रहस्यमयी सरोवर. ३. नवापुर रेल्वे स्थानक - दोन राज्यात विभागलेले हे स्थानक अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा भाग गुजरातमध्ये आहे.

४. डब्बेवाल्यांचा संप - अखंड सेवा पुरवणारा मुंबईचा डबेवाला २०११ ला अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी झाला व कामबंद ठेवले होते. #महाराष्ट्रदिन