पण, मोदीने त्यांच्या गुजराती लोकांना शब्द दिला होता, त्यामुळे 2014 ला सरकार आल्यावर लगेच IFSC साठी जाणीवपूर्वक 50 हेक्टरची नवीन अट टाकली.
(4/8)
तुमच्या मोदीच्या गिफ्टसिटी ड्रीम प्रोजेक्टला IFSC मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केलात
(5/8)
आमची मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे अन राहणार !
तुम्ही व तुमच्या मोदीने कितीही मुंबईचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न केले तरी ते यशस्वी होणार नाहीत.
#महाराष्ट्रविरोधी पक्षनेते फडणवीस तुम्हाला सल्ला:
खाता महाराष्ट्राचे तर महाराष्ट्राशी गद्दारी नको.
(7/8)
तुम्हाला असं सोशल मिडीयावर झोडल्यावर तुमचे पंटर लोग केस करायला जात आहेत म्हणे .
सांगा त्यांना उग कोरोनात बिनाकामाचे बाहेर पडू नका , कारण अशा केसेस आमचा आवाज दाबू शकत नाहीत .
तुमचे वस्त्रहरण असेच चालू राहील ही खात्री देतो व थांबतो.
जय हिंद , जय #महाराष्ट्र !
@rajuparulekar @ameytirodkar @waglenikhil @jitendradehade @Zoheb_Sh @AnaghaAcharya @manas_pagar @faijalkhantroll @IAshishMete @sneha2986 @ankitaINC_ @BhausahebAjabe @BhavikaKapoor5 @Avadhutwaghbjp