पूर्वेला सुस्ता भूभाग(बिहारमध्ये,
डोकलाम स्टँड-ऑफ वेळी चीनने, "आम्ही जर काश्मीर आणि उत्तराखंडच्या ट्रायजंक्शन एरियामध्ये उभे राहिलो तर दिल्ली काय करेल?" असा उघड सवाल करत अग्रेसिव्हनेस दाखवला होता
चीनने याला राजकीय हस्तक्षेप न मानता राजकीय स्थैर्याचा एक प्रयत्न म्हणून दाखवले आहे.
भारत लवकरच परराष्ट्र सचिव लेव्हलची बोलणी करण्यासाठी तारीख ठरवेल.
मूळ मुद्दे: सीमावाद आणि मानसरोवरला जाणारा लिंकरोड हे असतील.
लिंकरोडबद्दल निषेध व्यक्त करत नेपाळनेही त्याच्या अतिपश्चिम सीमेवर सैन्य तैनात केले आहे.