My Authors
Read all threads
काल एक नेटफ्लिक्स चित्रपट पाहिला.
"दी प्लॅटफॉर्म".. डिरेक्टर आणि या लेखकाचं अजब कौतुक वाटतय..
चित्रपटाची सुरुवात एका significant वाक्याने होतेय, "There're three type of person, those at Top, those at the Bottom & those who Fall"
(या वाक्याचं महत्व शेवटी सांगेल, फक्त लक्षात ठेवा)
तर....फिल्ममध्ये एक उभी बिल्डिंग असते, जेल सारखी..इथे प्रत्येक मजल्यावर दोन कैदी असतात, रोज अत्यंत मनोभावे इथल्या कैद्यांसाठी यांचे प्रशासन जेवण बनवत असते. पहिल्या मजल्यावर जेवण पोहचले की येथील कैदीना दिलेल्या वेळात त्यांचं पोट भरेल इतकं अन्न खाऊन घ्यायचं असत, तेथून
ते उरलेलं अन्न खालच्या मजल्यावर जाईल अशी सोय असते. असे करत, शेवटच्या मजल्यांपर्यंत अन्न कधीच उरत नाही. नाईलाजाने तिथला माणूस दुसऱ्या कमजोर कैद्याला मारून टाकतो
कारण??
माणसाचा हव्यास! Greed...
""The world has enough for everyone's needs, but not everyone's greed"
-Mahatma Gandhi
या सिस्टीमचा कोअर काय?
जगाची हीच सिस्टीम आहे. पावर structure कोणी metaphorically/रूपकात्मक मांडायला सांगितले तर याहून उत्तम कोणी मांडू शकतो असं मला वाटत नाही. कारण चित्रपट अन्नाभोवती फिरतो, very basic premise of survival..
"those who're at TOP" हे संपन्न आहेत, उपभोगता म्हणून समाधानी आहेत. म्हणूनही कदाचित ते "those who're at the BOTTOM"चा विचार करत नाहीत, असंवेदनशील, असहिष्णु आहेत या पोजिशनवर राहण्यासाठी ते खालच्यांना दाबतात. खालच्यांना वर यायचे आहे पण ते असाहाय्य आहेत, survival of the fittest
च्या कन्सेप्ट नुसार दुबळे आहेत. मग येतात "Those who FALL" ही वेगळी जमात.. जे या सिस्टीमला बदलण्याची धमक ठेवतात, दुबळ्याला जिवंत राहण्याचा हक्क आहे हे जाणतात. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी स्वतः वरून खाली उतरतात, हे सुधारक आहेत. लिजो पेलीस्सरी(जलीकट्टूचा डिरेक्टर) म्हणतो,
"माणसाच्या जगातून कायदा आणि सुव्यवस्था काढून टाका,माणूस जनावर बनतो"
हे वाक्य खूप महत्वाचं आहे. माणुसकी, प्रेम, माया, सहकार्य या प्रेरक मूल्यांना विषमता, द्वेष, हिंसा, जुलूमशाहीला सामोरे जावे लागते. यांना आळा घालण्यासाठी आपण "rule of law" चे राज्य उभे केले आहे.याचा आदर झाला पाहिजे
चित्रपट तयार करताना या डिरेक्टरने बारीक गोष्टींना समोर ठेवले आहे, चित्रपटाचा नायक हा खाली उतरणारा आहे, सिस्टीमच्या शेवटच्या स्तरातील लोकांना अन्न पोहचले पाहिजे असं त्याला वाटतं, त्यासाठी तो दबावतंत्र वापरतो.लोकांना गरजेपेक्षा जास्त अन्न खाऊ देत नाही. *अन्नाच्या* इच्छेपुढे माणसाने
मानवी मूल्यांचे रक्षण करावे असं त्याला मनापासून वाटत.. चित्रपट पाहिला तर आणखी समजेल..
आजच्या घडीला या अवघड परिस्थितीत गरजेनुसार खरेदी करा, अन्न धान्य, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण सर्वांनी एकत्र काळजी घेणे आवश्यक आहे इतकंच सांगू वाटतय..
धन्यवाद 🙏
आताच एक बातमी पाहिली-
रोडवरचे सर्व हॉटेल आणि ठेले बंद असल्यामुळे.......😒
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Anannya

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!