उ-कोरोना संपल्यावर
प्र-तो संपणार नाही आता सोबत रहायच अस म्हटला ना बैठकीत आता
उ-ते ॲाफरेकाॅर्ड होत रे
प्र - दोन मिनिटे बोला
उ - जो माणूस महिना महिना इथं येत नाही तो काय बोलणार
प्र - स्थिती कंट्रोल मध्ये आहे का
उ - म्हैसेकर रोज प्रेस घेऊन सांगतात👇
उ-तो माईक तिकड घ्या , त्यानी कोरोना होतो ...
मी चाललो
आता याच्या बातम्या काय येणार ??
आता बैठकीत काय झाल ते ऐका ..
पाऊणतास बारीक सारीक प्रश्न विचारत प्रेझेंटेशन पाहिल ... प्रेझेंटेशनच्या फोटोत फिजीकल डिंस्टंस नव्हत म्हणून👇
अस सांगून बैठक संपवली .
राज्यात भाजपच आंदोलन सुरू असताना या माणसाला त्यावर बोलाव वाटत नाही , लोक दोन केळी देऊन फोटो काढतात चमकायला, यांना समोर कॅमेरे आले की ॲलर्जी असल्यासारख करतात👇
काम करताहेत हे दिसत पण बोलत नाहीत तर सांगणार कस.?
मी निष्कर्षाला आलोय
अजित पवारांना माध्यमांची ऍलर्जी आहे..
वैभव सोनवणे यांच्या फेसबुक वॉलवरून..
#अजितदादा♥️ @AjitPawarSpeaks