अजित पवारांनी कोरोना काळात सकाळी ७ वाजता त्यांनी पहिली बैठक घेतली होती दोन महिन्यापूर्वी ..नंतर ते गुपचुप यायचे , आढावा घ्यायचे कार्यकर्त्यांना ही कळू द्यायचे नाही .. काल स्मार्ट सिटी ला कोरोनाच सगळ प्रेझेंटेशन पाहिल..👇
त्यांच्यावर माध्यामांमधून टीका ही झाली पालकमंत्री गायब .. हा बाबा सकाळी येऊन बैठका घेऊन गायब होऊन जायचा कुणालाच कळू द्यायच नाही अशी तंबी देऊन .. काल आम्ही स्मार्टसिटीला गेलो हे काहीतरी बोलतील म्हणून तिथला हा माझ्यासोबतचा त्यांचा डायलाॅग ..👇
प्र - दादा मीडियाशी कधी बोलणार
उ-कोरोना संपल्यावर
प्र-तो संपणार नाही आता सोबत रहायच अस म्हटला ना बैठकीत आता
उ-ते ॲाफरेकाॅर्ड होत रे
प्र - दोन मिनिटे बोला
उ - जो माणूस महिना महिना इथं येत नाही तो काय बोलणार
प्र - स्थिती कंट्रोल मध्ये आहे का
उ - म्हैसेकर रोज प्रेस घेऊन सांगतात👇