15 व्या शतकाच्या उत्तरार्धात बहामनी साम्राज्य 4 राज्यात विभागले गेले
#अहमदनगर ची निजामशाही त्यापैकी एक
👇 अहमद निजाम शहा ची कबर
#बाग_ए_रोजा
1
ह्यांचे मूळ नाव त्रिंबक बहिरवा भट/कुलकर्णी, रा. पाथरी.
1922-23 च्या दरम्यान लहान त्रिंबक बहामनी सैनिकांच्या हाती लागला हा चाणाक्ष मुलगा सुलतान अहमद शहा समोर हजर केला गेला
2
अशा पद्धतीने लहानपणीचा त्रिंबक आता मलिक हसन बहिरी झाला
3
त्याने आपला मित्र मलिक हसन बहिरीला 2000 घोड्याची मनसब दिली व काही गावांची जहागिरी दिली.
मलिक हसन बहिरी आपल्या कर्तृत्वाने नावारूपास आला व आपला मुलगा मलिक अहमद साठी बीड, धारूर ची जहागिरी ठेवून गेला
4
बहामनी साम्राज्याच्या जुन्नर प्रांताचा अधिकारी म्हणून जुन्नर ला आला.
बहामनी राज्यात विदेशी आणि देशी(दख्खनी) ह्यांच्यात वाद झाले
दख्खनी चे नेतृत्व मलिक अहमद ने केले व बंड केले
5
आता मलिक अहमद #अहमद_निजामशहा झाला
6
खापरी नळाने शहराला पाणीपुरवठा केला
आज ह्या #अहमदनगर शहराचा स्थापना दिन
#वैभवशाली_अहमदनगर
8