Hemantrao mulay. Profile picture
working as a civil engineer , H.M. Construction's I support #मराठा_क्रांती_मोर्चा #दैवत_छत्रपती
May 28, 2020 8 tweets 3 min read
#वैभवशाली_अहमदनगर चा आज स्थापना दिवस
15 व्या शतकाच्या उत्तरार्धात बहामनी साम्राज्य 4 राज्यात विभागले गेले
#अहमदनगर ची निजामशाही त्यापैकी एक

👇 अहमद निजाम शहा ची कबर
#बाग_ए_रोजा
1 मलिक हसन बहिरी ( निजामशाही संस्थापक अहमद निजाम शहा चे वडील)
ह्यांचे मूळ नाव त्रिंबक बहिरवा भट/कुलकर्णी, रा. पाथरी.
1922-23 च्या दरम्यान लहान त्रिंबक बहामनी सैनिकांच्या हाती लागला हा चाणाक्ष मुलगा सुलतान अहमद शहा समोर हजर केला गेला
2