खरंतर मुंबईतील परिस्थिती खराब आहे हे दाखवून पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्न पाहणाऱ्या भाजप नेत्यांना
2/16
3/16
4/16
एका बाजूला जगातील सर्वात बलशाली आणि प्रगत असा अमेरिका देश आणि त्यातील सर्वात महत्वाचे शहर न्यूयॉर्क, जिथे जगातील सर्वोच्च आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे जगातील
5/16
6/16
भौगोलिक परिस्थिती
क्षेत्रफळ
मुंबई - 603 चौ. की.
न्यूयॉर्क - 784 चौ. की.
लोकसंख्या (2020)
मुंबई - 2.4 कोटी
न्यूयॉर्क - 90 लाख फक्त
7/16
मुं - 40,000 चौ. की.
न्यू - 12,000 चौ. की
(लोकसंख्या/ घनता यात 5 ते 10% प्रवासी किंवा अस्थायी लोक पकडू शकता,त्यामुळे थोडाफार फरक होऊ शकतो)
एकूणच भौगोलिक परिस्थिती आणि तुलना लक्षात आली असेल तर आता पहिल्या 50 दिवसातील कोरोनाच्या फैलावाची परिस्थिती समजून घेऊया
8/16
मुंबई - 11 मार्च
न्यूयॉर्क - 1 मार्च
पहिल्या 50 दिवसातील कोरोना रुग्णांची संख्या
मुंबई - 7,800 रुग्ण (30 एप्रिल)
न्यूयॉर्क - 1,34,800 रुग्ण (20 एप्रिल)
9/16
मुंबई - 295
न्यूयॉर्क - 9,562 कन्फर्म
4,865 प्रोबेबल
――――――――
14,427 एकूण मृत्य
मृत्यूदर
मुंबई - 3.51 %
न्यूयॉर्क - 10.89 %
10/16
आज ज्यावेळी ही पोस्ट मी लिहितोय त्यावेळी मुंबईत एकूण 35,485 कोरोना रुग्ण आहेत
11/16
12/16
थोडक्यात काय तर मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय शहरातील कोरोनाची स्थिती अतिशय आटोक्यात
13/16
14/16
परंतु मित्रानो कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र अश्या संकटांना निश्चित परतवून लावायला समर्थ आहे. कोणी कितीही राजकारण करू दया, महाराष्ट्रातील सामान्य नागरिक म्हणून आपण आपल्या महाराष्ट्राला मदत करूयात.
15/16
(योग्य वाटल्यास बिनधास्त कॉपी करा आणिआपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका 🙏)
16/16