रणरागिणी #कोंडाबाईचा भीमपराक्रम - ज्या काळात महिलांना केवळ चूल आणि मूल सांभाळण्याची जबाबदारी रूढी-परंपरेने सोपविली होती,त्या काळात पाच महिन्यांची गरोदर असलेल्या एका महिलेने निधड्या छातीने हल्लेखोलांशी दोन हात केले.पोटात वाढत असलेल्या अंकुरासह स्वतःच्या(१/९)
मनोज बावनथडे,साभार सकाळ दीक्षा विशेषांक-२०१३.(९/९)🙏