अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न चिघळलाय. आणि अद्याप भरात देशाला करोनावरील लस काही सापडत नाहीये. दोन वेगळ्या टोकाची वाक्य लिहिली गोंधळून जाऊ नका. ही दोन्ही वाक्य आपली शैक्षणिक व्यवस्था आणि या व्यवस्थेच्या..
अंतिम वर्षाची मुलं कालपासून हैराण आहेत. काही दिवसांपूर्वी परीक्षा रद्द हा निर्णय माध्यमांत झळकला. आणि मुलांनी पेढे वाटायला सुरुवात केली. सोशल मीडियावर जणूं उधाणच आलं होतं. मात्र काळ अचानक राज्यपालांनी हा निर्णय
दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ. लस तयार करण्यासाठी आपण 'आपल्यावर' का अवलंबून नाही? त्याचे उत्तर म्हणजे आपल्याकडे संशोधन या विषयाला ज्या पद्धतीने महत्त्व द्यायला हवं, तितकं ते दिलं जात नाही. (इस्रो वगळता)
-----
आपल्याकडे 'पहिला रिझल्ट दाखव मग मेडल मिळणार' अशी पद्धती आहे. त्यामुळे पहिलं पाऊल टाकायलाच
(काही मुद्दे राहिले असतील. आपले काही मुद्दे असल्यास मांडावे.)