देशप्रेम ( Patriotism) साठी 'P' हे तर राष्ट्रवाद (Nationalism) साठी 'N' हे संबोधन वापरुयात.
N:- देशावर प्रेम आहे, अभिमान आहे. आणि चूक बरोबर काही नाही मी नेहमी देशाबरोबर असेल.
N:- माझी ही भाषा आहे आणि हीच भाषा जास्तीत जास्त लोक वापरतात महणून सगळ्यांनी हीच भाषा वापरली पाहिजे.
N:- देशावर प्रेम आहे .देशात काही चूक नाहीच तो अगोदरच महान आहे.
N:- देशाच्या सैन्यावर माझा प्रुन विश्वास आहे आणि मी नेहमी त्याच्या सोबत आहे आणि मी काही केले तरी त्याच्या सोबतच आहे.
N:-एकदाचे युद्ध व्हायलाच पाहिजे आहे यांना दाखविले पाहिजे. भारत कधी युद्धात हारूच शकत नाही.
तर मग आपणाला ठरवायचं आहे की आपण कोण आहोत.🤗