त्यामुळे १६-१७ व्या शतकात मराठय़ांचे प्राबल्य असलेल्या गडांवर हनुमंताची मंदिरे वा घुमटय़ा स्थापन केलेल्या आपणास आढळतात. त्या वेळच्या रयतेच्या मनात मारुती शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारच्या भुतांचा अथवा शक्तींचा स्वामी आहे अशी दाट श्रद्धा हाती.
माहिती:नेट साभार
#सह्याद्री #शिवाजी_महाराज_की_जय #मारुतीराया #गडकिल्ले