प्रसंग २ : धावत एक तरुण घरात घुसतो. लोकमान्यांना कार्यक्रमातून बाहेर बोलावतो आणि सांगतो की " खिंडीतला गणपती नवसाला पावला"
पडली आणि धगधगू लागली होती.
ह्या महान क्रांतीकारकांना मानाचा मुजरा.
धन्य ते वीर, चापेकर बंधूंना शतशः दंडवत !!
- संकेत फडके
#दिनविशेष #चाफेकर_बंधू #मराठी #म