त्वमेव प्रत्यक्षं पासून ते साक्षात् आत्मासिनित्यम्
ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।
उपनिषदा प्रमाणे गुरू ( अनुचान ) व शिष्य ( शिष्य ) अशी जोडी असल्यामुळे आमचे कार्य निर्विघ्न पार पडू देत अशी प्रार्थना दोघे करत आहेत .
अवत्वमाम् । ते अवाधरात्तात् । सर्वतोम् माम् .....
असे म्हणत शेवटी प्रत्यक्ष संपूर्ण ब्रह्मच ( सर्वतोम् ) आम्ही समोर बघत ( माम् पाहि पाहि ) आहोत असे त्या ऋषिंचे म्हणणे आहे
@Av_ADH
आता त्या ब्रह्नाचे वर्णन
त्वं आनंदमय पासून ते ज्ञान मयो विज्ञान मयोसि ।
ह्या सर्व ज्ञान आणि विज्ञानामधे हे ब्रह्मा तू आहेस असे ऋषि म्हणत आहेत
सर्वं जगदिदं.पासून ते भूः भूवः स्वरोम् ।पर्यत
गणादिन् पूर्वम् उच्चार्यम् ते बिंदू उत्तर रूपम् ।
आता त्या ब्रह्माचा नामकरण विधि
नादसंधान पासून ते ओम् गं गणपतये नमः ।
नंतर त्या सगुण रूपाचा गायत्री मंत्र
एकदंताय विद्महे .......
@gajanan137 @Vishakh50862352 @Vish_kc
एकदंतं चर्तुहस्तं पासून तेरक्तपूष्पैसूपूजितं
सयोगी योगिनांवरः पर्यत
हे सगुण रूप असले तरी ते परब्रह्म आहे हे माहित असल्यामुळे श्रेष्ठतम श्रेष्ठातले श्रेष्ठ योगी त्याची नित्य पूजा करतात
नमो व्रातपतये पासून ते नमो नमः
वेद , उपनिषदा मधे मंत्रांनंतर त्याची फलश्रुति नाही .पण इथे ती आहे . कारण फल प्राप्ती काय आहे इकडे लक्ष ठेऊन च पुढील काळात उपासना होणार ह्याची पूर्वजाना कल्पना होती