@gajanan137

लॉकडाऊनमुळं सगळं बंद.जिल्हाबंदी.पासशिवाय गाडीतून जाणं नाही
तरीही हृदय गलबलून येत राहिलं.रात्रभर डोळ्याला डोळा लागंना
@Vish_kc
" नमस्कार म्हातारबाबा " आबांनी प्रश्नचिन्ह डोळ्यात लेवून नमस्कार केला..मग कोण कुठं चाललंय वगैरे बोलणी झाली.तो व्यापारी होता.लॉकडाऊनमुळे सगळं बंद झालं
@Vishakh50862352 @RajeGhatge_M
देवळं निर्माण कुणी रे केली? माणसानं.देवाची मुर्ती?खांब..देवळाची दारं? इतकंच कशाला कुलूप? मानवानं आणि उघडतं कोण? माणूस बंद कोण करतं?माणूस
वारी म्हणून हवी.खरंतर ही आंतील वारी आहे.गुदद्वारापाशी मुलाधार चक्र आहे ..मेरुदंडातून - म्हणजे तुमच्या भाषेत बॅकबोनमधून वर कुंडलिनी शक्तीचं जाणं ही वारी..योगाची.
इतकं म्हणून आबांनी गती वाढवली...! तो तरुण मागून येत म्हणाला, " इतकं ज्ञान मिळालं कुठून? " आबांनी ऊत्तर दिलं,
महाज्ञानी असतात..पण ग्रंथ वाचणार कोण?
माझी ज्ञानदेव माऊली जगताची गुरु आहे..!" तो तरुण म्हणाला, " तुमचं ज्ञान ऐकून मी धन्य झालो..आजपर्यंत यावर विचार केलाच नव्हता..,मी पण ज्ञानोबा ; तुकोबांची पालखी वाहणार "
"अरे हे काय करतोस? "तुमचं जीवन धन्य झालं " तो म्हणला..!त्याच्या डोळ्यात अश्रू होते.आबांना आश्चर्य वाटलं...
"अरे मी संतांच्या पायतळीची धूळही नाही..! " ते म्हणाले.
मग तो मौन झाला.आबांचं नामस्मरण सुरु झालं..!
एका वळणावर अचानक तो म्हणाला, "
चंद्रभागा आली पहा.ही एक पिशवी ठेवा तुमच्याकडं.मी जातो.मला लवकर हा माल पोहोचवला पाहिजे...नमस्कार
तो तो पांडुरंग तर नव्हता.? या विचारांनी ते खालीच बसले.माझी परीक्षा बघितली? अन् त्यानं माझी सेवा केली?डोळे भरुन वाहू लागले अन् चहूबाजूनं आवाज निनादावा तसा आवाज आला,