@PawarSpeaks
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक, भाजप - शिवसेना बलाबल
1980
भाजप = 14 आमदार
शिवसेना = 00 आमदार (निवडणूक चिन्ह नव्हत सेनेच)
1985
भाजपचे = 16 आमदार
शिवसेना = 00 आमदार( निवडणूक चिन्ह नव्हत सेनेच)
भाजप= 42 आमदार ... 104 जागा लढवून
शिवसेना = 52 आमदार... 183 जागा लढवून
1995
भाजप = 65 आमदार... 116 जागा लढवून
शिवसेना = 73 आमदार ... 169 जागा लढवून
1999
भाजप = 56 आमदार... 117 जागा लढवून
शिवसेना = 69 आमदार ... 163 जागा लढवून
भाजप = 54 आमदार ... 111 जागा लढवून
शिवसेना = 62 आमदार ... 163 जागा लढवून
2009
भाजप = 46 आमदार ... 119 जागा लढवून
शिवसेना = 45 आमदार ... 160 जागा लढवून
2014
भाजप = 122 आमदार ... 260 जागा लढवून
शिवसेना = 63 आमदार ... 282 जागा लढवून
भाजप = 105 आमदार .... 162 जागा लढवून
शिवसेना = 56 आमदार .... 124 जागा लढवून
बाकी ह्यावरून तुम्ही समजून जा
कोण कोणामुळे आहे ते 😂👌
अभ्यास करा मग परीक्षेला या
😂 😂 😂 😂 😂 😂 😂
@DevendraForCM @impuni @LakhobaLokhande @Nik_Pandharikar @spallavitalks @preyazore