Sagar Shinde (मोदी का परिवार ) Profile picture
Mar 27, 2021 4 tweets 1 min read
कट्टर शिवसैनिक आमदारांसाठी धडा भाजपा बरोबर युतीत शिवसेनेचे मंत्री होते -13 आता
👇👇👇👇👇
राष्ट्रवादी मंत्री -14
काँग्रेस मंत्री -12
शिवसेना मंत्री 9 शिवसेनेतील या 9 पैकी आयाराम 5 मंत्री+ 👇👇👇👇 👇
उदय सामंत -राष्ट्रवादी तून सेनेत प्रवेश, राजेंद्र पाटील यद्रावकर- काँग्रेस मधून सेनेत,
अब्दुल सत्तार -काँग्रेस कडून सेनेत ,
शंकरराव गडाख -काँग्रेस मधून सेनेत,
बचू कडू-अपक्ष सेनेच्या कोट्यातून मंत्री..+
Feb 21, 2021 4 tweets 2 min read
डियर मुंबईकरांना,
सविनय जय महाराष्ट्र!
सरळ मुद्द्यावर येतो - दहिसर खाडी मध्ये २ किलोमीटर लांबीचा बांध बनवून समुद्राचं पाणी अडवलं आहे! त्यामुळे या बांधाच्या दुसऱ्या बाजूला असलेले mangrove plantation मरायला टेकले असून येत्या काही दिवसात ते पूर्णतः नष्ट होईल. समुद्राला लागून (sea-facing) असलेली कोट्यवधी रुपये किंमतीची १५ एकर जागा बिल्डर-लॉबीच्या घश्यात घालायचा हा प्लॅन आहे. हे सगळं शक्य झालं आहे, कारण -
★ मुंबई महानगरपालिका चिडीचूप आहे.
★ राज्याचे पर्यावरण मंत्री गप्प आहेत.
★ Wetlands protection committee तक्रार घेत नाहीये.
Sep 16, 2020 4 tweets 1 min read
-शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत देणार म्हटले दिली नाही तेव्हा स्वयंघोषित शेतकरी नेते गप्प
-शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळालं तेव्हा हे नेते गप्प
-शेतकऱ्यांना खत उपलब्ध असून मिळत नाही तेव्हा हे गप्प
-शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नाही तेव्हा हे गप्प
1/4
-शेतकऱ्यांच्या शेतमालाची राज्य सरकारने खरेदी केली नाही तेव्हा हे गप्प
-शेतमाल खरेदी केली नाही शेवटी पूरआल्यावर तो वाया गेला तेव्हा नेते गप्प
-वादळी पावसात कोकणात व उर्वरीत काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान रुपयांची मदत नाही तेव्हा हे गप्प
2/4
Aug 19, 2020 5 tweets 2 min read
ठाकरे मॉडेल vs अजित दादा मॉडेल

फक्त काही दिवसातच मुंबईत करोना कंट्रोल करण्यात यश मिळालं तर पुणे जिल्ह्यात देशभरातले सर्वात जास्त ऍक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. हे कसं झालं?

मुंबईत ठाकरे मॉडेल वापरण्यात आले. साधारण 2 कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत दिवसाला
(1/5) Image सरासरी 8 हजार टेस्ट होत आहेत! पॉझिटिव्हिटी रेट 21.05 टक्के असताना टेस्टिंग कमी केले.. हॅशटॅग : #झोल

पुण्यात अजित दादा मॉडेल वापरण्यात येत आहे. पुण्यात देशभरातल्या सर्वाधिक दैनंदिन चाचण्याही होत आहेत. साधारण 35 लाख लोकसंख्या असलेल्या पुण्यात दिवसाला
(2/5)
Aug 18, 2020 6 tweets 2 min read
2024 मध्ये भाजपा हा एकमेव असा पक्ष असेल
जे आपले नवीन संकल्प पत्र बनवेल.
कारण पूर्वी दिलेली सर्व आश्वासनं जवळ जवळ पूर्ण झाली आहेत.

भाजपाने पूर्ण केलेली आश्वासने खालीलप्रमाणे
१) देशाच्या सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्याचे वचन पूर्ण केले.
(1/6) २) ट्रिपल तलाकवर महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सुधारित कायदा लागू केला.
३) किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना एक लाखाचे कर्ज आणि ५ वर्ष व्याज मुक्त केले.
४) संविधानाच्या कायद्याचे पालन करून भव्य दिव्य राम मंदिराचे निर्माण, भूमिपूजन संपन्न
५) नागरिकता संशोधन बिल पास केला गेला.
(2/6)
Jul 11, 2020 4 tweets 2 min read
पवार साहेब हे खास तुमच्या माहिती साठी👍
@PawarSpeaks

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक, भाजप - शिवसेना बलाबल

1980
भाजप = 14 आमदार
शिवसेना = 00 आमदार (निवडणूक चिन्ह नव्हत सेनेच)

1985
भाजपचे = 16 आमदार
शिवसेना = 00 आमदार( निवडणूक चिन्ह नव्हत सेनेच) 1990
भाजप= 42 आमदार ... 104 जागा लढवून
शिवसेना = 52 आमदार... 183 जागा लढवून
1995
भाजप = 65 आमदार... 116 जागा लढवून
शिवसेना = 73 आमदार ... 169 जागा लढवून

1999
भाजप = 56 आमदार... 117 जागा लढवून
शिवसेना = 69 आमदार ... 163 जागा लढवून