गेल्या काही दिवसात हा प्रश्न TL वर विचारला जाताना दिसतोय, म्हणून हा थ्रेड.
१. रस्ते, पाणी, वीज, स्वस्त गॅस सिलेंडर, सार्वजनिक वाहतूक, परवडणारी घरे, प्रत्येक घरात शौचालय, प्रत्येकाचे बँक खाते, ह्यांसारख्या नागरी प्रश्नांना सोडवण्याची सुरुवात.
स्वार्थी प्रादेशिक पक्षांना सडेतोड प्रत्युत्तर. अवाजवी महत्त्व आणि ब्लॅकमेल संस्कृतीला बळी न पडणे.
राम मंदिरावर भक्कम बाजू कायम ठेवून वचनपूर्ती.
काश्मीर प्रश्नावर धोरणाला जागून धाडसी निर्णय.
भ्रष्ट माजी मुख्यमंत्री, मंत्री, केंद्रीय मंत्री कोर्टात आरोप सिद्ध होऊन गजाआड!
सहकारी बँका रिजर्व बँकेच्या नियंत्रणाखाली आणल्या.
- अवंतिका.