व्हिडिओ नीट बघा व ऐका, खोट्या प्रचाराला बळी पडू नका. उदयनराजेंच्या 'जय भवानी - जय शिवाजी' घोषणेनंतर काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी "This is not allowed" (00:13 - 00:16) असा आक्षेप घेतल्यानंतर सभापतींनी त्यांच्याकडे बघून ...(२)
(00:16 - 00:26) "It's not a house it's my chamber" (हे संसदेचे सत्र नसून आपण फक्त शपथविधी साठी एकत्र आलो आहोत, इकडे House म्हणजे संसदेचे सत्र, घर नाही!)
"He's a new member"
(ते नवीन सदस्य आहेत)
"And it is not going on record also"
...(३)
"It will be only oath (on record)"
(फक्त छापील शपथ अभिलेखात नोंदली जाईल)
या सगळ्याने confuse झालेल्या उदयनराजेंना उद्देशून त्यांच्याकडे बघून सभापती म्हणाले - (00:28 - 00:33)
"No other slogans are allowed in the house keep that in mind ...(४)
(सभागृहाच्या कामकाजात किंवा शपथ घेतांना कोणत्याही घोषणा देऊ नये असा नियम आहे याची भविष्यात काळजी घ्यावी अशी सूचना त्यांनी केली)