भूषण पाटील Profile picture
हिंदू | क्षत्रिय | मराठी independent_blood 🚩
Feb 20, 2021 9 tweets 4 min read
जर अभियांत्रिकी शाखेत आजच्या परिस्थितीला जास्त रसातळाला गेलेली कुठली शाखा असेल तर ती मेकॅनिकल इंजिनिअरिंग !

वाईट नक्कीच वाटतं कारण मी देखील याच शाखेतून अभियांत्रिकी परीक्षा देऊन आज 'नावाला' इंजिनिअर म्हणून समाजात वावरतो आहे. (१/७) एकेवेळी आपल्या देशाची आर्थिक बाजू शिखरावर नेऊन ठेवणाऱ्या या क्षेत्राचा, मुळात म्हणजे क्षेत्राचा नाही त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अभियंत्यांच्या वाईट काळ सुरू आहे. आज तुम्ही कुठल्याही शहराच्या MIDC परिसरात जाऊन या चित्र खूप दुःखद आहे. याला नक्की जबाबदार कोण ? प्रश्नच ! (२/७)
Jul 23, 2020 4 tweets 1 min read
राज्यसभेत काय घडले? 🤔
व्हिडिओ नीट बघा व ऐका, खोट्या प्रचाराला बळी पडू नका. उदयनराजेंच्या 'जय भवानी - जय शिवाजी' घोषणेनंतर काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी "This is not allowed" (00:13 - 00:16) असा आक्षेप घेतल्यानंतर सभापतींनी त्यांच्याकडे बघून ...(२) त्यांना उद्देशून दिलेली प्रतिक्रिया आहे
(00:16 - 00:26) "It's not a house it's my chamber" (हे संसदेचे सत्र नसून आपण फक्त शपथविधी साठी एकत्र आलो आहोत, इकडे House म्हणजे संसदेचे सत्र, घर नाही!)

"He's a new member"
(ते नवीन सदस्य आहेत)
"And it is not going on record also"
...(३)