@MumbaiPolice घालाल का या गुन्हेगाराला लगाम?
हा इसम प्रार्थना समाज, गिरगावात इथे कामाला आहे...
उगाच विषय का वाढवा म्हणून सदर महिलेने त्या दुकानात पुन्हा पाऊल न ठेवण्याचं ठरवलं.
जेवणाच्या ब्रेक मध्ये या महिलेची मैत्रीण डोळ्यात पाणी आणून याच इसमाकडून अश्लील फोन येत असल्याचा उल्लेख केला. बघता बघता कैक महिलांना याच राम कडून असेच अश्लील फोन येत असल्याचे उघड झाले.
@AdvYashomatiINC
@supriya_sule @AUThackeray