How to get URL link on X (Twitter) App
स्थानीक इस्पितळात नौकरीला असलेल्या एका महिलेने या दुकानात आईच्या मधुमेहासाठी एक औषध मागवलं. "सद्या उपलब्ध नाही. नंबर दर्या. आलं की कळवतो," असं हा इसम म्हणाला. नंबर मिळवल्यानंतर या राम ने अश्लील फोन करून, "तुमच्या अंतर्वस्त्रांची साईज़ काय?" असं विचारलं.