सदर प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्या कारागीर्दीतील असून त्यांना त्यामुळे भाजपाचा प्रचंड द्वेष आहे.
👇🏼
👉🏼 अयोध्येतील राम मंदिर कार्यक्रम कसा थांबावा तसेच या छुप्या उद्देशाने त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली
👇🏼
👉🏼 तत्पुर्वी सदर याचिकेसाठी गोखले यांना तमाम शिवसेना/राष्ट्रवादी/कोंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समर्थन दिले होते तसेच शरद पवार यांनी राम मंदिर बांधल्याने करोना जाणार नाही असे वादग्रस्त विधान ही केले होते.
👇🏼
👉🏼 सदर घटनेचा भारतभर निषेध केला गेला आणि कोंग्रेस राम मंदिर विरोधी भूमिकेत आहे अशा आशयाची सोशल मिडियावर टिका केली गेली
👇🏼
👉🏼 या घटनेचा निषेध महाराष्ट्रातही झाला होता त्यामुळे साकेत गोखले यांच्या मुंबईतल्या घराबाहेर काही लोकांनी निदर्शने केली
👇🏼
👉🏼 या घटनेची माहिती गोखले यांनी सोशल मीडिया वरून दिली आणि त्यावर सचिन सावंत या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रवक्त्याने तत्पर प्रतिक्रिया दिली
👇🏼
👉🏼 यावरून सामान्य नागरिकाला जीथे E-पास साठी सुद्धा कित्तेक दिवस झटावे लागते तिथे अशा राजकीय लोकांना विशेष व्हीआयपी मानवता वादी धोरण का असा ही प्रश्न पडला
👇🏼