Reader | Fastidious | Rational | Intransigent. Followed by copious prominent figures | Blocked by many pseudo liberals | Likes & RTs are not endorsements.
एखाद्या ब्राह्मण किंवा कोणत्याही उच्च घोषित जातीच्या विद्यार्थ्याला आवडीच्या कॉलेजमध्ये किंवा नोकरीस पात्र असताना देखील नोकरीसाठी जागा नाकारली जात असेल तर आपण याला काय म्हणाल?
हा सामाजिक न्याय म्हणता येईल का?
👇🏼
आता याच खर उत्तर बहुतांश क़ोणी देणार नाही आणि राजक़ारणी तर मुळीच नाही.
आरक्षणाच्या समर्थकांचा यावर युक्तिवाद असा आहे की समाजातील काही घटकांवर हजारो वर्षांपासून अत्याचार होत होते - म्हणूनच त्यांना समाजात उभे राहण्यासाठी मदतीचा हात आवश्यक आहे.
👇🏼
Jul 24, 2020 • 9 tweets • 2 min read
👉🏼 साकेत गोखलेचें वडील हे पोलिस अधिकारी होते आणि एका अमली पदार्थ तस्करी प्रकारणात त्यांना अटक/निलंबन व सूटका झालेली आहे.
सदर प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्या कारागीर्दीतील असून त्यांना त्यामुळे भाजपाचा प्रचंड द्वेष आहे.
👇🏼
👉🏼 प्रथम पत्रकार आणि नंतर राहुल गांधी यांच्या कड़ून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यकर्ते म्हणवनारे साकेत गोखले कट्टर काॅंग्रेस समर्थक आहेत .
👉🏼 अयोध्येतील राम मंदिर कार्यक्रम कसा थांबावा तसेच या छुप्या उद्देशाने त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली