या माणसापासून #रामजन्मभूमी आंदोलनाला सुरवात झाली...
म्हणून #वाजपेयींनी_महाजनांना #लक्ष्मणाचा_किताब दिला होता.
गोवा भाजपचे प्रभारी होते प्रमोद महाजन. ते पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते होते.
#मनोहर_पर्रीकर सांगतात,
(1/n)+
१९८९ सालच्या पालमपूर अधिवेशनात भाजपने विश्व हिंदू परिषदेच्या रामजन्मभूमी आंदोलनात उडी घ्यायचा निर्णय घेतला. प्रमोद महाजन यांच्या
(2/n)+
रामजन्मभूमी आंदोलनामागे प्रमोद महाजन यांनी आपली सारी चाणक्यनिती पणाला लावली होती. अटलबिहारी वाजपेयी
(3/n)+
गोव्यात देखील रामजन्मभूमीचे आंदोलन पेटले. मनोहर पर्रीकर हे यादेखील आंदोलनात पुढे होते.
त्यांनी गोव्याच्या घराघरात
(4/n)+
यात मनोहर पर्रीकर व त्यांची आई राधाबाई या देखील होत्या.
+
कोणालाही काहीही सुचेना. अचानक धावपळ सुरु झाली,
(6/n)+
सगळ शांत झाल्यावर मनोहर पर्रीकर यांनी आईना शोधून काढले.
(7/n)+
पुढे अयोध्येतून परत आल्यावर देखील अनेक दिवस वृद्ध राधाबाई आपल्या जखमेची खून सगळ्यांना दाखवायच्या व रामासाठी रक्त सांडल असल्याचं अभिमानाने सांगायच्या.
(8/n)+
प्रमोद महाजन यांनी ओळखल की या तरुणांना प्रोत्साहन दिल तर गोव्यात राजकीय चमत्कार घडू शकतो. रामजन्मभूमीच्या आंदोलनात काम जीव तोडून करणाऱ्या, गोव्याच्या कानाकोपऱ्यात भाजपला पोहचवणाऱ्या मनोहर पर्रीकर यांच्यातील क्षमतेचा प्रत्यय आला होता
+
आज रामजन्मभूमी आंदोलनातून आपल्या देशाला अनेक कट्टर हिंदुत्वाची मशाल अखंड तेवत ठेवणारे नेते,कार्यकर्ते,स्वयंसेवक मिळाले
अशा सर्व लोकांना ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रामजन्मभूमी आंदोलनात आपले सर्वस्व पणाला लावले त्यांना मनाचा मुजरा🙏🚩