लांजा अंदाजे रत्नागिरी पासून ४५ किमी वर असलेले कोकणातील एक टुमदार गाव. इथून जवळपास १२-१५ किमी अंतरावर अनंत वन सृष्टीने नटलेले एक खूपच सुंदर खेडे आहे गोळवशी. आज पर्यंत ह्या ठिकाणाला काही फारशी प्रसिद्धी लाभली नाही ना इथे मोबाइलला नेटवर्क
मला काही कोकणातल्या मित्रां कडून समजले होते कि गोळवशी
दादर वरून सकाळी जनशताब्दी पकडली आणि रत्नागिरी गाठली तेथून पुढे काळीपिवळी ने अंदाजे दुपारी १ च्या सुमारास लांजाला पोहोचलो
पहिले पहिले मला वाटले कि गुरव थोडे वेडे आहेत कारण ते माझ्याशी बोलता बोलता मनाशी बोलत होते आणि म्हणत होते कि थापाडे खरे बोल काय झालेय
संध्याकाळचे सात वाजले होते आणि अंधार पसरला होता म्हणून मी त्यांना विचारले कि मी परत कसा जाऊ परतीची एसटी नाही, तर ते म्हणाले आज पूजा आहे बघून जा रात्री, कसे मी म्हणालो. तेवढ्यात दुपारी पाहिलेला रिक्षेवाल्यातला एक रिक्षावाला तिकडे आला मला आश्चर्य
रात्री ९ च्या सुमारास पूजा चालू झाली कोंबडी, नारळ, बुक्का, दारू, फुले, लिंबे, नाग खिळे, बाहुल्या इत्यादी सामग्री होती. सर्वात आधी रिक्षावाल्याला गुरवाने नियम सांगितले दर अमावस्या आणि पौर्णिमेला तुला थापाडी (देवी)
दारूच्या भोगाने पूजा सुरु झाली मंत्र हे कोकणी बोली भाषेतील वाटत होते, गुरव परत परत देवीला विनंती करत होता जा म्हणून परंतु देवी काही पदरचे भूत देण्यास तयार होत नव्हती तेव्हा तो म्हणाला मी देवीला जबरदस्ती करू शकत नाही
सकाळी ६ ला आम्ही निघालो रिक्षेवाल्याला मी रस्त्यात विचारले माझे भाडे का घेतले नाही तो म्हणाला ह्या ठिकाणी कधीच एकट्याने यायचे नसते जे लोक बायंगी परत करत नाहीत त्याचा किंवा त्याच्या जवळच्या नातलगाचा जीव जातो