@RakyaDadoos_#भुतांच्या_गोष्टी
लांजा अंदाजे रत्नागिरी पासून ४५ किमी वर असलेले कोकणातील एक टुमदार गाव. इथून जवळपास १२-१५ किमी अंतरावर अनंत वन सृष्टीने नटलेले एक खूपच सुंदर खेडे आहे गोळवशी. आज पर्यंत ह्या ठिकाणाला काही फारशी प्रसिद्धी लाभली नाही ना इथे मोबाइलला नेटवर्क
ना धड वीज पुरवठा फक्त ७ ते ८ तास वीज, एसटी सुद्धा दिवसाला केवळ तीनच फेऱ्या मारते - संध्याकाळी ५ किंवा ६ वाजता शेवटची. इथे उतरल्या वर तुमच्या स्वागताला असतात फक्त दाट वनराई, मातीच्या आणि दगडाच्या पायवाटा, पक्ष्यांच्या शिट्ट्या
मला काही कोकणातल्या मित्रां कडून समजले होते कि गोळवशी