कारण स्त्री फक्त स्त्री आहे म्हणून कुणीतरी स्पेशल आहे, खास आहे, असं भासवून स्त्रीलाच बंदिस्त केलं जातं - गाभाऱ्यातल्या मूर्तीसारखं!
१+
#Tweet4Bharat
किंवा
"एक मुलगा शिकतो, तेव्हा तो एकटाच शिकतो. पण एक मुलगी शिकते तेव्हा अख्खं कुटुंब शिकतं!"
हे असे स्त्रीला सुपर ह्युमन करणारे संदेश जेव्हा समाजात रुजतात -
२+
#Tweet4Bharat
ही गरज भागवण्यासाठी स्त्रीला ओव्हर ग्लोरिफाईड ओळख देणे ही एक सामूहिक चाल आहे -
३+
#Tweet4Bharat
"मूल जन्माला घालून "आई" होण्यात फार मोठंपण असतं असं तुम्हाला वाटलं तर वाटू देत, मला आई व्हायचं नाही!" हे ठामपणे म्हणू शकण्याचं बळ स्त्रीत आलं - तर स्त्री खरी मुक्त.
४+
#Tweet4Bharat
हे "नाकारण्याचं" बळ येण्यासाठी "मातृत्व" आणि "व्यक्तिस्वातंत्र्य" ह्यापैकी एक चॉईस करण्याची वेळ आलीच, तर व्यक्तिस्वातंत्र्य निवडून मातृत्वाचं लादलेलं महत्व
५+
#Tweet4Bharat
हे जमणं म्हणजे स्त्री ने "माणूस" म्हणून स्वतःचं व्यक्तिस्वातंत्र्य ओळखणं, जपणं आणि वेळ आल्यास ते निभावून देणं.
पण ते निभावण्यासाठी "मी स्त्री आहे म्हणजे कुणीतरी ग्रेट आहे" हे समाजाने स्म्रार्टली बिंबवलेलं
६+
#Tweet4Bharat
स्त्री आणि पुरूष ही निसर्ग निर्मित प्राण्यांच्या रचनेची दोन अंगं आहेत, दोघांच्या भिन्न युटिलिटी आहेत, कोणतीच फार ग्रेट किंवा अगदीच सामान्य नाहीत - हा सेन्स निर्माण झाला पाहिजे.
७+
#Tweet4Bharat
सर्वांची मुक्ती तिथूनच शक्य होईल. "सर्वोदय" साध्य होईल.
: ओंकार दाभाडकर
#Tweet4Bharat