त्याचं कारण हे, की हे स्वयंघोषित पुरोगामी लबाड आहेत.
पुरोगामी समूहाने, ते खरे पुरोगामी असतील तर, राममंदिर विषय "संपला" एकदाचा, असं म्हणत आनंद व्यक्त करायला हवा!
१/n
बरं मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील अशी भीती असेल तर त्यावरही अतिशय सोपा उपाय आहे पुरोगाम्यांकडे.
पुरोगाम्यांना इस्लाम अमन प्यार भाईचाराका मजहब वाटतो ना? मग त्यांनी समस्त मुस्लिमांना आवाहन करायला हवं की
२/n
आपसी मनमुटाव कायकू?
अमनच्या मजहबवाल्यांनी शांती मुकम्मल करावी. इफ्तार आणि टोपी आवडणाऱ्या पुरोगाम्यांनी मुस्लिम बांधवांना खरी इबादत शिकवावी.
३/n
आपण सगळे हिंदुस्तानीयतचे वारस आहोत. पुरोगाम्यांनी ही हिंदुस्तानीयत मायनॉरिटीत रुजवावी. इस्लामी बादशहांनी भारतावर अनंत उपकार केलेत. त्याची आठवण करून द्यावी. आपल्या पूर्वजांप्रमाणे इथल्या मिट्टीत, इथल्या संस्कृतीत घुल-मील जावं.
किती गोड चित्र आहे हे!
४/n
मुस्लिमांना असं जबरदस्त प्रबोधित करावं की संघाचा कम्युनल अजेंडाच फेल व्हावा!
जमणारे काय पुरोगाम्यांना?
जमायला हवं खरं तर.
कारण पुरोगाम्यांनी नेहेमी "घरातली स्वच्छता" हीच प्राथमिकता ठेवलेली आहे.
५/n
पण पुरोगामी तसं करणार नाहीत.
६/n
आता हेच पहा ना - बाबरी पाडली गेली ६ डिसेम्बर १९९२ ला. ती घटना व त्यावरून घडलेल्या हिंसेमुळे २,००० लोकांचा मृत्यू झाला.
१९९६ ते २००४ हा ८ वर्षांचा कालावधी सोडला तर १९९२ पासून २०१४ पर्यंत लोकशाहीवादी, संविधानवादी,
७/n
८/n
काय झालं बाबरी डिमॉलिशन केसचं? एवढ्या वर्षात बाबरी उध्वस्त करणाऱ्याना गजाआड का केलं गेलं नाही? हे प्रश्न पु गॅंग आपल्या लाडक्या पक्षांना विचारत नाहीत.
उलट, बाबरी पाडण्यात ज्यांचा प्रमुख वाटा होता अश्या एका वयोवृद्ध व्यक्तीचं राम मंदिर भूमिपूजन
९/n
"बाबरी पाडण्यात शिवसैनिकांचा हात असेल तर मला त्याचा अभिमान आहे" असं म्हणणाऱ्या वाघाच्या पक्षाबरोबर गोभक्त अहिंसक गांधींची पूजा करणाऱ्या पक्षांनी सत्ता वाटून खाल्ल्याचा आनंद याच पुरोगाम्यांनी जिभल्या चाटत
१०/n
हेच लोक कालपासून सर्वोच्च न्यायालयात कित्येक वर्षे सुनावणी नंतर सुनावणी होत होत तडीस गेलेल्या प्रकरणावरून विलाप करत आहेत. आता यांना भारत कम्युनल झाल्यासारखा वाटतोय.
खुद्द मुस्लिम समूह जितका डिस्टर्ब नसेल जितके हे पिसाळल्यासारखे करत आहेत.
११/n
१२/n
१३/n
"उर्दू भाषेतील सरकारी शाळा" अश्या थाटात
१४/n
१५/n
राममंदिर निर्माण होतंय याचा आनंद झालेल्याना कम्युनल समजणाऱ्यांनी एकदा खुद के गिरेबानमध्ये बघावंच.
दिसेल यांना की यांची धर्मनिपेक्षताच मुळात धर्मांध आहे!
१६/n
त्याचंच दुःख होतंय पु गॅंगला!
हे दुःख कायम राहील याची तजवीज आता भारतीय समाज करत राहील.
याद रखियो!
जय जय श्रीराम!
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.