वेळेअभावी कधी कधी आपण सर्व ट्विट्स पाहू शकत नाही वाचू शकत नाही . नेमक्या वाचाव्या अशा ट्विट्स निसटून जातात.
ट्विटर ने एक भन्नाट सुविधा दिली आहे - ट्विटर लिस्ट्स
याचा उपयोग करून तुम्ही फोल्लोव करत असलेल्या
महत्वाच्या ट्विट्स एका खाली एक वाचावयास मिळतील
अनावश्यक ट्विट्स पासून मन विचलित होणार नाही
आणि मुख्य म्हणजे वेळ वाया जाणार नाही
यादी तुम्ही कधीही अद्ययावत करू शकता .
आपल्या ट्विटर मेनू मध्ये जाऊन लिस्ट्स वरती क्लिक करा .
एक नवीन यादी तयार करा
यादी ला तुम्हाला हवे ते योग्य नाव द्या.
अशा अनेक याद्या तुम्ही गटवार तयार करू शकता .
जसे की
-- क्रिकेट
- रोजगार
- शिक्षण
आपल्याला हवी असेलेली यादी उघडून पहा आणि ट्विट्स वाचा.
धन्यवाद!
@MahindrakarS_IN | #मराठीनोकरी