लेणी खोदताना कशा प्रकारचे तंत्रज्ञान, हत्यारे व अवजारे वापरली हे निश्चितपणे सांगता येत नाही. लेणी खोदण्याआधी त्याचा आराखडा तयार करण्यात येत असावा. दान करणारे दानदाते आपल्या आवडीनुसार त्यात फेरबदल करत असावेत. आरंभी, सर्व भार साधेपणावर होता.
1)
2)
3)
#लेणीमहाराष्ट्राची
#Team_ABCPR