My Authors
Read all threads
Beed - Increase Wages Of Sugarcane Workers 150 Percent, Demands MLA Suresh Dhas | ऊसतोड कामगारांना मजुरीत 150% वाढ दिल्याशिवाय यंदा कारखान्याचं चाक फिरु देणार नाही : सुरेश धस. 1/n. सुरेश धस,तुम्हाला फार फार धन्यवाद.मनुष्याला निसर्गाने ( माझ्या अद्ययावत marathi.abplive.com/news/maharasht…
2/n. जीवशास्त्राच्या ज्ञाना प्रमाणे निसर्गाच्या evolution,genes, genomes,DNAत्यांचा uniqueness,मुळे,आपल्याला,ह्याप्रुथ्विवर आपण निर्माण झाल्या पासून६४०मिलियन वर्षांनी. माकडापासुनevolveझालेल शरीर, OrgnismWithSuperiorMentalAnd PhysicalAbilityअसलेले,गेली६०मिलियन वर्षे,मिळालेलआहे असे
3/n.अंगमेहनत,श्रम करु शकणारे शरीर आतापर्यंत दुसऱ्या कुणा जनावरांना मिळालेल
नाही.शारीरिकश्रमांमुळे आजपर्यंतची प्रगती झाली
जी माणसे शारीरिक श्रम न करता पैसे कमावतात ही त्यांना शरमेची बाब वाटली पाहिजे. ऋषी व्यासांनी श्रीकृष्ण।च्या तोंडी,भगवतगीतेत कर्मयोग येवढ्या साठीच सांगितला.गीता
4/n.डोक्यावर घेणाऱ्यांच्या डोक्यात आजपर्यंत नाही शिरला.म्हणून जगभर problems, crimes आहेत
नयेनं छिंदन्ति शस्त्राणि। नयेनं दाहति पावकः।
नचयेनं क्लेदयंति आपः। नशोषयति मारुतः।।
हा भगवतगीतेतील श्लोक माणसे ज्ञानेश्वरांच्या
रेड्या सारखे म्हणतात
ऋषींची समाजात सत्ता असेपर्यंत ठीक होते
5/n.ऋषींनी ब्राह्मण आजचे white collared
काम करणाऱ्यांना फक्त जगण्याची गरज पुरेल एवढाच शिधा द्यायचे.कलाकारांना समाज खराब होउ नये म्हणून गावच्या सीमेबाहेर हाकलून दिलेहोते
क्षत्रिय कुटुंबाचारक्षक हातात शस्त्रआल्यावर शस्त्राची ताकद समझल्यावर "भक्षक"राजा बनला(औरंगजेब काही पहिला नव्हे)
6/n.राजा हा concept माणसात नसतो, जनावरांत असतो.पण आजपर्यंत मनुष्य जनावर माणूस बनलाच कुठे?
धनवान,VIP ना वेगळी treatment देण्याऱ्या
धर्म वाल्यांना देव आणि धर्म कळला?श्रम नकरता पैशे कमावुन ऐशोआरामात जगु इच्छिणारी माणसांसारखी दिसणारी शुद्ध नीच जनावरे आहेत ती
मी कुणालाही दोष देत नाही
7/n.दोष आहे तो अनेक वर्षांच्या चुकीच्या संस्कारांचा,राजे निर्माण झाल्या पासून चुकीच्या दिशेला गेलेल्या समाज पद्धतीचा.आणि जगातील१००%त्या बद्दल अनभिज्ञ आहेत.
तुम्ही स्पिसिज, रेसिज ऐकले आहे. मनुष्य ही particular species आजच्या घडीला शेवटची आपल्याDisposalला आहे.तीEarly Extictionपासून
8/n.वाचवण्यासाठी प्रभोधन हा माझा प्रयत्न मी माझ्या "वन जिनोम वननेस forHumanity
अर्थात HumanOneness ह्या Concept द्वारे आहे
प्रुथ्विचे life आणखी ५०० कोटी वर्षे आहे, आणि मनुष्य स्पिसिज हा आपला अवतार/Expression आहे.वाचा
bit.ly/33Vac3m
बातमीचेबातमीदार तुम्हालाविनंती सुरेशला
9/n.सांगा कम्युनिस्ट।न सारखे स्वतःच्या स्वार्थासाठी करु नकोस
५०वर्षापूर्वी कम्युनिझम ची स्तुती करणाऱ्यांना मी सांगितले होते. भारतात जर कम्युनिझम आले तर काँमरेड टाटा, काँमरेड बिर्ला होतील. सामान्य आणि गरीब ह्यांच exploitationचालू च राहील. आज कम्युनिस्ट चायना मद्धे पुढाऱ्यांची मुले
10/n.आहेत
संपूर्ण मानवी समाज राजकारण, धर्मकारण ह्या मुळे "सडलेला"आहे
सुधारण्यासाठी माणूस म्हणून एकत्र या ही विनंति
@ABPNews
#ABPLiveExclusive
@LoksattaLive
@mataonline
@MiLOKMAT
@News18lokmat
@eSakalUpdate
@Matapune
@waglenikhil
@Udaynirgudkar1
प्रभोधन तुमचे कर्तव्यआहे
11/n.श्रम,अंगमेहनतह्यांना महत्त्वप्राप्तकरून दिले.जगातTremendousManpowerनको तिकडे फुकटचाललेली
आहे तीचा योग्यउपयोगझाला तर जगातील सर्वCrimes,Terrorismसुद्धा नष्ट होईल
सचिन, शाहरुख, शान आणि साईबाबा अश्या ठिकाणी पैशाचा आणि मनुष्यबळ।चा TremendousWastage मुळे महागाई होते
हे पांढरेहत्ती
12/n. 10,11,मद्धे कम्युनिस्टनिष्ट पुढाऱ्यांची मुले अब्जाधीश आहेत
Tweetsच्या शेवटी बातमीदाराचे नाव शोधत होतो. आभार मानण्यासाठी
कला आणि क्रिडा क्षेत्रातील माणसांना समझवा
कला खेळ सर्व जनावरांनमद्धे आहे. म्हणून सर्कस चा धंदा सुरु झाला. जनावरांच्या physical disabilitiesआहेत नसत्या तर
13/n.माणसांपेक्षा उत्तम त्यांनी सादर केल्या असत्या. तेसुद्धा फक्त पोटासाठी. तुमची पोटे अवास्तव वाढलेली आहेत. ते सुद्धा इतर माणसे
नशाबाज आहेत म्हणून. जनावरे नशाबाज असतात. भारत पाकिस्तान सीमेलगत जंगलात आणि कर्नाटक, तामिळनाडू, केरळ सीमेवर असलेल्या जंगलातील अफूची शेती,गांज्या फँक्टरी
14/n. जनावरांनच्या नशाबाजीमुळे सापडली.
Talent सर्वात आहे जे मेहनत घेतात, अती स्वार्थी होउन, ते excell करतात.ती निसर्गाची/देवाची देणगी विकणे म्हणजे त्यांचा अपमान करणे. आणि मग दुसऱ्यांची मेहनत खाणे ते सुद्धा फार अल्प मोबदला देवून. म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत.तुम्हाला सोयरसुतक
15/n.नाही बेशरम, बेरहम सर्वात नीच जनावराचा मेंदू आहे तुम्हाला मिळालेल्या Organismला
हिंस्र जनावरे त्यांना पोटाला द्या.देण्याऱ्यांचे
ऋणी असतात. आणि तुम्ही कीती नीच वागता.
अर्थात दोष अनेक वर्षांच्या चुकीच्या संस्कारांचा आणि अज्ञानाचा आहे
पण माणूस म्हणून जगरहाटी बदलण्यासाठी तुम्ही
16/n.सुद्धा आस्ते आस्ते बदलत पुढे या आताचे चोचले क्षणिक आहेत.पुढच्या जन्मापासून ह्या प्रुथ्विवरील अनेक जन्म तुमच्या आताच्या क्रुत्यामुळे वाढतचाललेल्यानर्कात काढावा तुम्हालाचलागणारआहे
हीचबाब राजकारण्यांन आणि धर्मकारण्यांन साठी
मीphilosophy सांगतनाही एककटुसत्य ज्याबद्दलसर्व अनभिज्ञ
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Kishor Kochrekar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!