@nitin_gadkari@MotherDairyMilk My husband lost his job in May2020 in the layoff due to Covid pandemic. He worked in Reliance power(VIPL),Butibori,Nagpur. So we decided to take up the Mother Dairy franchise. I signed the franchisee contract with Mother Dairy Nagpur in the first
Week of July, alongwith all the required documents & the DDs. But the delay in completing the formalities by the H.O. Mother Dairy Nagpur is quite annoying. It's been two months but we are still waiting for the matters to proceed. I hereby appeal to you to look into this matter
#कोरोना_आणि_आसने
वैद्यकीय मदतीने तापावर नियंत्रण आल्यावर #कोरोनाग्रस्तांनी शशकासन / शशांकासन(Rabbit pose) हे आसन करणे अतिशय उपयुक्त आहे. ह्यामुळे श्वास अधिक प्रमाणात घेणे व ऑक्सिजन 99%पर्यंत वाढविण्यात मदत होते.
कृती:- वज्रासनात बसावे. 👇
दोन्ही हात बाजूला जमिनीवर ठेवावेत व ते समोर सरकवत कमरेतून, पाठीतून, मानेतून पुढे वाकत कपाळ जमिनीला टेकवावे.हात सैल सोडावेत, कोपरापासून तळहातापर्यंत हात जमिनीवर टेकलेले असावेत.
या पूर्ण स्थितीत जास्तीतजास्त 20 मिनिटे थांबायचे आहे. त्या 20 मिनिटांच्या वेळेत अवयव ध्यान (शरीराचा एकेक अवयव मनश्चक्षूंसमोर आणणे व तो शिथिल करणे) करावयाचे. त्यानंतर हळूच हाताचा आधार घेत उठून पूर्ववत बसावे. वज्रासन सोडून साधी मांडी घालून बसावे. इथे आसन पूर्ण झाले.
विशेष सूचना-
Swami Chinmayanandaji was a renowned saint. Once, a 'Secular' minded journalist, who generally used to show Hinduism in poor light, vis a vis other religions, asked a question to Swamiji:
Q:Who is the founder of Islam?
A: Prophet Mohammad.
Q:Who is the founder of Christianity?
A: Jesus Christ.
Q: Who is the founder of Hinduism?
Thinking that Swamiji has no answer to her question, the lady journalist proceeded like a sure shot winner, proclaiming ,"There is no founder and hence, Hinduism is not a religion or Dharma at all."
Swamiji heard her above statement, then said smilingly, "You are right.
Hinduism is not a religion. It is a Science."
She simply had not expected such an answer and she failed to understand the real meaning of that reply.
ब्राह्मणांना सध्या बरे दिवस आलेत !
ममता दीदींनी आपला सेक्युलरीझम बाजूला ठेवून नुकतंच स्वत:ला शांडिल्य गोत्री हिंदू ब्राह्मण म्हणून जाहीर करून टाकलं. त्यावरून आठवलं. फार वर्षांपूर्वी अब्दुल रेहमान अंतुले ज्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली
होती; की 'मी मूळचा चित्तपावन ब्राह्मण असून माझं मूळ आडनांव करंदीकर!' आता इतक्या वर्षांनी परवा फारूख अब्दुल्लाही म्हणाले, "आम्ही तीन पिढ्यांपूर्वीचे काश्मिरी पंडितच !" राहुल गांधी यांनी तर गेल्या निवडणुकांच्या वेळीच आपण 'जानवेधारी ब्राह्मण' असल्याचा दावा केला होता.
दरम्यान गेल्या महिन्यात ओवेसीही मूळचे ब्राह्मणच असल्याची बातमी झळकली होती; पण ती खरी की खोटी हे कळलं नव्हतं. तेवढ्यात आजच्या 'लोकसत्ता' मध्ये माजी पोलीस आयुक्त जुलिओ रिबेरो यांनीही सांगून टाकलंय, की 'चारशे वर्षांपूर्वी आम्ही चित्तपावन ब्राम्हण होतो व ब्राह्मणी पद्धतीनेच आजही
Cricketer Rahul Dravid was awarded with a Doctorate degree by the University of Bangalore, which Rahul Dravid gracefully returned.
Not only did he give back the degree, but he also gave a wonderful speech, he said "My wife is a doctor, she has
spent countless sleepless nights and days to get this degree... My mother is a professor of arts, she has waited a long fifty years for her degree with perseverance... I worked hard to play cricket, but I didn't study that much, so how come I accept this degree?"
Einstein was offered the Prime Ministership by the Israeli government in 1952. Einstein politely said, “I am an inexperienced student of physics. What do I understand about the governance and administration of a state...?”
#दिवाळीचा_फराळ_आणि_आयुर्वेद
छान आल्हाददायक थंडीला सुरुवात झाली आहे. आणि त्यात आता सगळ्यांना दिवाळीचे वेध लागले आहेत. घरोघरी दिवाळीचे फराळाचे पदार्थ तयार करणे सुरू झाले आहे. या दिवाळी फराळाबद्दल आयुर्वेद काय सांगतो ते बघू या.
या काळात शरीरातील तिन्ही दोष (कफ वात पित्त)
समप्रमाणात असतात. जठराग्नी प्रदीप्त असतो. "खाल ते पचवाल" अशी स्थिती असते. यावेळी पचण्यास जड असा आहार दिला गेला नाही तर वाढलेला जठराग्नी शरीरधातूंचेच पचन करण्याची शक्यता असते व त्यामुळे दौर्बल्य येऊ शकते. या दिवसांत स्निग्ध,मधुर,आंबट तसेच तेला तुपात तळलेले
पदार्थ खाणे आवश्यक असते म्हणून दिवाळीत लाडू, करंज्या,शेव,चकली, चिरोटे,अनारसे,चिवडा इ. पचण्यास जाड पण अतिशय रुचकर पदार्थ केले जातात.
त्यामुळे मित्रांनो, छान दिवाळीची मजा लुटा, बिनधास्तपणे फराळाचे पदार्थ झोडा! ( चावून चावून खाणे व भरपूर व्यायाम करणे मात्र विसरू नका)
*महाभारतातील सुरस कथा*
*कच- देवयानी*
कच हा देवगुरू बृहस्पतिंचा पुत्र.संजीवनी विद्या शिकण्यासाठी दैत्यगुरू शुक्राचार्यांकडे गेला.त्यांना आपल्या येण्याचं खरं खरं कारण सांगितलं( गुरूंपासून कधीही काहीही लपवू नये कर्णासारखं). शिष्यभाव पत्करून आलेल्यास विद्यादान करणं हे गुरूंचं कर्तव्य
असल्यामुळे शत्रुपक्षाचा असूनही शुक्राचार्य तयार झाले. "तुला वर्षभर येथे राहावे लागेल" असे त्यांनी त्यास सांगितले. तो राहू लागला.त्याचे शिक्षण सुरू झाले. तो स्वर्गातून आला होता, संगीत विद्येत निपुण होता. शुक्राचार्य म्हणाले,"माझी पुत्री देवयानी हिला तू संगीत शिकव". तो तिला संगीत
शिकवू लागला. ती त्याच्यावर भाळली, प्रेम करू लागली. त्याला गोसेवेचेही काम गुरूंनी दिले होते. तो रोज जंगलात गायी चरायला नेत असे. आपल्या शत्रूला आपल्या गुरूंनी संजीवनी विद्या शिकवावी ही बाब दैत्यांना रुचली नाही.तो एकदा गायी घेऊन जंगलात गेला असता दैत्यांनी त्याला मारून टाकले