आरक्षण : काही समज काही गैरसमज

आरक्षण हा विषय सर्वप्रथम समजून घेताना घटना समितीने आरक्षण जातीच्याच आधारावर का दिले याचा आपण अभ्यास केला तर आपल्याला असे दिसेल, कि ज्या वंचित जाती हजारो वर्षे "सामाजीक-शैक्षणिक-आर्थिक-राजकीय-बौद्धिक क्षेत्रात मागास(वंचित) ठेवला गेल्या त्याच
1)
आधारावर त्यांना आरक्षण हे सामाजिक स्थैर्य आणि संधी प्राप्त व्हावी म्हणून देण्यात आले. ना कि आर्थिक निकषावर. घटनेत आरक्षणा बद्दल काय तरतुदी करून ठेवल्या हे पहिले तर आपण संपादकीय लेखात किती खोटी माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहात हे सर्वांच्या लक्षात येईल.
2)
मुलत: आरक्षण हे दोन प्रकारात मोडते पहिले म्हणजे शैक्षणिक-नोकरी इ. आणि दुसरे म्हणजे राजकीय.

परंतु बरेच आरक्षण विरोधी विद्वान (त्यात प्रिंट आणि इलेक्ट्रिकल मिडिया पण आला) हेतुपुरस्सर चुकीची माहिती लोकांसमोर देऊन सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करून आरक्षण समर्थक आणि आरक्षण
3)
विरोधक यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आरक्षण विरोधाकांपैके ९९ % लोकांना घटना आरक्षणा बद्दल काय तरतुदी लिहिल्या आहेत हे माहीतच नसतात. फक्त ऐकीव (ती पण चुकीची) माहितीच्या आधारे आरक्षण विरोधक तारे तोडत असतात.
जाती व्यवस्थे मुळे आरक्षण अस्तित्वात आले आरक्षणा मुळे
4)
जातिव्यवस्था नाही. त्या मुळे आधी जाती व्यवस्था धर्मातून नष्ट केल्या तरच आरक्षण सुद्धा नष्ट व्ह्यायला वेळ लागणार नाही. कारण आज जरी कागदोपत्री भेदभाव पाळला जात नसला तरी मनातून मात्र भेदभाव आणि तिरस्कार पाळला जातो. हे पावलो पावली जानवते. आणि खोट्या माहितीच्या आधारे कुठलाही
5)
मूर्ख हार्दिक पटेल सारखा उठतो आणि आरक्षण बंद करा म्हणतो. पण तो तरी काय करणार, घटना वाचून समजून घेण्या इतके पण शिक्षण त्याचे नाही. शिवाय त्याला कुणी वाचून सांगणार पण कुणी नाही. पण अश्या तरुणांना खोटी माहिती पुरवून त्यांच्या माध्यमातून आरक्षणावर प्रहार करण्याचे महापाप काही
6)
लोक-नेते करत असतात. त्यांच्या साठी हा घटनेतील खुलासा…

घटनेच्या भाग-3 : मुलभुत हक्क- कलम १४-१५(४)-१६(१,२, ३, ४, ४ क, ४ख ) यांमध्ये अनुसूचित जाती व जनजाती तसेच इतर जाती वर्गाना शैक्षणिक आणि सामाजिक समते साठी आरक्षण देण्यासंबंधी सुचित केले गेले आहे. ज्यात आरक्षणाची
7)
कुठेही कालमर्यादा नाही.

तसेच राजकीय आरक्षणा बद्दल कलम-३३४ नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्या करिता असलेले राजकीय आरक्षण हे संविधानाच्या प्रारंभा पासून साठ वर्षाचा कालावधी संपताच अंमलात आणण्याचे बंध करावे असे सांगितले आहे. सेवा आणि पदांमधील १० वर्षाची अट हि
8)
विवक्षित सेवांमध्ये आंग्लभारतीय समाजाकरिता राखून ठेवण्यात आली आहे जी कलम ३३६ व ३३७ मध्ये आहे. परंतु नेहमी नेहमी या सर्व माहिती वारून आपणास असे लक्षात येते कि अनु जाती व जनजाती यांचे शैक्षणिक-नोकरी यांमधील आरक्षणाला कुठलीही काल मर्यादा नाही. जो पर्यंत त्याना योग्य प्रमाणात
9)
सामाजिक समानता मिळत नाही जो त्यांचा मुलभुत अधिकार आहे तो पर्यंत चालूच राहील.

स्वातंतत्र्या नंतर घटना राबवणारे हात त्यांची योग्य रित्या अंमलबजावणी निट करू शकले नाहीत. जर आरक्षणाची १००% अंमलबजावणी झाली असती तर २५-५० वर्षातच आरक्षण संपुष्टात आणता आले असते. पण मागासवर्गाचे
10)
अनुशेष न भरने , सरकारी पदे रद्द करणे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या साठी असलेले राज्य व केंद्राचा निधीचा योग्य खर्च योग्य ठिकाणी न होणे हे आरक्षण लांबणी मागील मुख्य कारण आहे. आणखी एक कारण आहे ती मानसिकता. जी काही केल्या बदलत नाही. खूप दिले मागास वर्गाला
11)
आता देण्याची गरज नाही असे म्हणत जे काही थोडे थोडके मिळत आहे ते सुद्धा हिरावून घेण्याचा प्रयत्न उच्च वर्गीय करत असतात.
12)
आरक्षण संपवायचे असेल तर चला "पुढील १५ वर्षात आहे त्या आरक्षणाच्या आणि मागासवर्गीय योजनांची १००% अंमलबजावणी करा, १००% अनुशेष भरा" आणि मग खुशाल आरक्षण बंध करा.
14).

#Sushim_Kamble

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with @Jollyboy

@Jollyboy Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Jollybo71936649

18 Sep
गोधरा ट्रेनमध्ये 69 हिंदूंना जाळणं हे मोदींचं राजकीय कारस्थान होतं. मोदींनी तत्कालीन #मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची जागा घेतली आणि मुख्यमंत्री बनले, यामुळे संपूर्ण पटेल समाज आणि # गुजरातीचे भाजप नेते संतप्त झाले आणि #BJP आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत
1)
होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत मोदी आणि अमित_शहा यांनी कट रचला की या समस्येला तोंड देण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे #हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण करणे आणि स्वतःला #हिंदू सम्राट घोषित करणे.

२००२ मध्ये गुजरातेत हिंदु विरुद्ध मुसलमानाचा कोणताही मुद्दा
2)
नव्हता किंवा राम मंदिराचा प्रश्नही उद्भवला नव्हता, परंतु अचानक गोध्रामध्ये एक ट्रेन जाळली जाते ज्यामध्ये जवळपास 69 हिंदू जाळले जातात, देशातल्या हिंदूंमध्ये तीव्र नाराजी पसरते. मुस्लिमांवर हिंदूंना जाळण्याचा आरोप होतो, मग मोदींच्या सांगण्यावरून #अहमदाबादमधील
3)
Read 12 tweets
15 Sep
*उठ मराठ्या जागा हो!*
आपल्या वर आरक्षण मागण्याची वेळ कुणी आणली? कोण आहे आपले शत्रू ओळख.

*साखर कारखाने -*
कोल्हापूर जिल्हा - एकूण 19 ,मराठा वर्चस्व-14
सांगली - एकूण 16 ,मराठा वर्चस्व-13 ,
सातारा -एकूण 9,मराठा वर्चस्व- 9
पुणे- एकूण 12 मराठा वर्चस्व 11,

1)
सोलापुर- एकूण 16, मराठा वर्चस्व 12,
अहमदनगर - एकूण 17, मराठा वर्चस्व -15,
नाशिक -एकूण 5, मराठा वर्चस्व 4 ,
नंदुरबार-एकूण 3,मराठा वर्चस्व 1
जळगाव -एकूण 7 मराठा वर्चस्व 4 ,
औरंगाबाद -एकूण 7,मराठा वर्चस्व 6,
जालना -एकूण 5 मराठा वर्चस्व 4,
बीड- एकूण 8, मराठा वर्चस्व 5

2)
हिंगोली- एकूण 3, मराठा वर्चस्व 2,
परभणी - एकूण 3, मराठा वर्चस्व 1 ,
नांदेड - 7, मराठा वर्चस्व 5,
उस्मानाबाद - एकूण 9, मराठा वर्चस्व 3,
लातूर - एकूण 10, मराठा वर्चस्व 6,
यवतमाळ - एकूण 4 , मराठा कुणबी वर्चस्व 2 ,
अकोला - एकूण 2, मराठा-कुणबी 1 ,

3)
Read 13 tweets
6 Sep
*बौद्धांची कोंडी संपली दिशाभूल करणारी बातमी*

नुकतीच एक स्थानिक वर्तमानपत्रात एक दिशाभूल बातमी छापण्यात आली बौद्धांच्या दाखल्याबाबत

तर अशी काही कोंडी वैगरे सुटली नसून कोंडी निर्माण करण्यात आली आहे या बातमीचा उद्देश दिशाभूल करणे आहे व मूळ समस्येवरून लक्ष दुसरीकडे
1)
वळविण्याचे प्रयत्न आहेत.

आता सध्या चक्क महार किंवा 37 लिहून दाखला दिल्या जातो आणि म्हणतात कोंडी सुटली?

बौद्ध असून सुद्धा माहार लिहून देणे ही बौद्धांची कोंडी नव्हे काय? हे बौद्ध धम्मात जाती घुसवण्याचा कट आहे

त्या दाखल्यावर बौद्ध उल्लेख कुठेही नसतो
1990 दुरुस्ती आदेश चा
2)
उल्लेख सुद्धा नसतो

त्या मध्ये

तुम्ही महार होतात was असा उल्लेख नसून महार आहात is असा उल्लेख असतो

महार लिहलेले जाती चे प्रमाण पत्र तर आधीही मिळत होते व आताही तसेच दिल्या जाते मग बदल कोणता झाला????? मग नवीन काय झाले
फक्त फॉर्म भरताना तुम्ही हिंदू ऐवजी बौद्ध किंवा शीख या
3)
Read 30 tweets
2 Sep
हिटलर के ध्वज में
स्वस्तिक कैसे ओर क्यो ........?????#

पश्चिमी इतिहासकार का मानना है कि , आर्य संस्कृति का मूल , ज़र्मनी, है । हिटलर भी ऐसा ही मानता था ।
हिटलर चाहत था ,कि, आर्यन संस्कृति का बोलबाला पूरे विश्व में हो । और जर्मन साम्राज्य का विस्तार हो ।
1)
इसी को नजर में रखते हुए , नाज़ी जर्मनी ध्वज में सवास्तिक चिन्ह दिखाई देता हैं। जबकी अत्यंत प्राचीन काल से सवास्तिक हिंदू मंगल कार्य हेतु संकृति। का प्रतीक माना जाता हैं। स्वास्तिक का शब्दार्थ ""वसुदेव कुटुंकम्म"""पूरे विश्व का कल्याण हो , कि
2)
भावनाओं से ओतप्रोत है, स्वास्तिक चिह्न का महत्व सभी धर्म , समुदाय में बताया गया है। इस चिन्ह को विभिन्न क्षेत्रों के देशों में अलग अलग नाम से जाना जाता है ।
मध्यएशिया में स्वास्तिक चिन्ह को मांगलिक ओर सौभाग्य शाली माना जाता हैं।
3)
Read 15 tweets
1 Sep
तिपिटक म्हणजे काय?

हा सर्वसाधारण माणसांपर्यंत न पोहचलेला किंवा पोहचवू न दिलेला जगातील सर्वात मोठा ग्रंथ आहे. हा तिपिटक ग्रंथ महाकारूनिक तथागत बुद्धांनी आपल्या उभ्या आयुष्यात जो काही अनुभव घेतला, संबोधी प्राप्त केली जागच्या, मानवतेच्या कल्याणासाठी केलेला शुद्ध उपदेश
1)
तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वानानंतर तीन महिन्याने भिक्खू संघाने तिपिटक लिहिण्यास सुरुवात केले. तिपिटक हा एक पुस्तिका नसून तीन तीन पेटी भरून असलेले बौद्ध उपदेशाचे ग्रंथ आहेत. तिपिटक हे महासागरासारखे आहे.
तथागतांच्या महापरिनिर्वानांनंतर तीन महिण्यानीच महास्थवीर महाकश्यपांच्या
2)
अध्यक्षतेत संपन्न झालेल्या पाचशे अरहंतांच्या संगतीत “धम्म” आणि “विनय” यांचे संगायन झाले. त्यानंतर १०० वर्षांनी महास्थविर “रेवत” यांच्या अध्यक्षतेत सातशे अरहंतांच्या उपस्थिततीत द्वितीय संगती घेण्यात आली.
तिसरी संगती बौद्ध सम्राट अशोकाच्या राज्यकाळात ‘मोग्गलीपुत्त तिस्स’
3)
Read 7 tweets
31 Aug
आरक्षण का?

‘आरक्षणामुळे जात घट्ट होते’, असं म्हणणारे काही सवर्ण स्त्री-पुरूष आजही आहेत, पण त्यांना हे समजत नाही की, *आरक्षणामुळे जात नाही आलेली. ‘जात’ होती, म्हणून आरक्षण आलंय.* आरक्षणाच्या राजकारणाला माझाही विरोध आहे, पण सामाजिक न्यायाचं तत्त्व म्हणून
1)
हा ‘सकारात्मक भेदभाव’ अपरिहार्य आहे.

‘पण किती दिवस राहाणार आरक्षण मग?’ असा शहाजोग प्रश्न विचारणाऱ्यांना माझं उत्तर आहे की... जोवर गोखले थोर आणि कांबळे सामान्य हे तुमच्या मनातल्या नेणिवेत आहे, तोवर...

जोवर, ‘जय भीम’ म्हणजे आपल्याशी संबंध नाही असे तुम्हाला वाटते, तोवर...
2)
जोवर आरक्षणामुळे आयपीएस झालेला अधिकारीसुद्धा तुम्हाला अस्पृश्य वाटतो हे तुमच्या मानसिक नेणिवेत आहे, तोवर...

जोवर पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना तुम्ही 'हे माजले आहेत साsssले' या मानसिकतेने बघाल, तोवर...

जोवर तुम्ही कोणत्याही जातीतल्या माणसाला माणसासारखे माणुसकीने
3)
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!