Ramesh Raktade Profile picture
Sep 14, 2020 4 tweets 2 min read Read on X
काश्मिरी हिंदू बलिदान दिवस.

आज काश्मिरी हिंदूंसाठी पोस्ट टाकणाऱ्यांना इतकेच सांगू इच्छितो,
खरंच जर काश्मीरी पंडितांबद्दल दुःख असेल तर पक्षाची चाकरी करणे सोडा, जिथे हिंदू हिताचे मोठे मोठे प्रश्न सुटत आहेत तिथे खंबीरपणे उभे राहा...

#KashmiriPanditsBalidanDiwas ImageImageImageImage
जिथे हिंदुत्वाची हानी होत असेल तिथे चाकरी करून ही काहीही हाती येत नाही.

आज काश्मिरी पंडितांसाठी सहानुभूतीच्या पोस्ट करणार्यांनी एवढेच लक्षात ठेवा ज्यावेळी धारा ३७० / ३५अ ( 370/35A ) हटवण्यात आले त्यावेळी मुंबईत मोठं-मोठाली आंदोलने झेडली गेली..
त्यावेळी ज्यांनी ज्यांनी त्यांना समर्थन दिले त्यांचा ही धिक्कार..! अश्या देश घातकी आंदोलनांना यांना परवानग्या तरी कश्या मिळतात??? कश्या मिळाल्या??? कोणी मिळवून दिल्या??? त्या सर्वांचा धिक्कार..!
अश्या देशद्रोहींना खतपाणी घालून वाढवणाऱ्या प्रत्येक यंत्रणेवर बहिष्कार घाला त्यांचा धिक्कार करा.

हे राष्ट्र #हिंदुराष्ट्र व्हावे यासाठी पक्षीय हिंदू नाही तर कट्टर हिंदू म्हणून पुढे या..!

|| जय हिंदुराष्ट्र ||

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ramesh Raktade

Ramesh Raktade Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @r_raktade

Jan 7, 2023
ज्यांना धर्म म्हणजे अफूची गोळी वाटते त्यांना धर्मवीर म्हणजे काय हे कसे समजणार?

जे दिवसभर ब्राह्मण मराठे ह्यावर वाद घालत असतात त्यांना धर्मवीर म्हणजे काय हे कसे समजणार?
ज्यांनी हिंदू धर्म सोडलाय तरीही हिंदुंच्या सणांना, हिंदुंच्या रूढी परंपरांना नावे ठेवण्याची सवय जडलीये त्यांना धर्मवीर म्हणजे काय हे कसे समजणार?

ज्यांना शिवरायांच्या सैन्यात ५७% मुसलमान मावळे असल्याचा साक्षात्कार झाला त्यांना धर्मवीर म्हणजे काय हे कसे समजणार?
ज्यांना अफजलानाच्या कोथळ्यापेक्षा कृष्णाजी भास्करची जात कोणती हे महत्त्वाचे वाटते त्यांना धर्मवीर म्हणजे काय हे कसे समजणार?

ज्यांना शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापने पेक्षा औरंगजेब टोप्या शिवायचा ह्याचे कौतुक वाटते त्यांना धर्मवीर म्हणजे काय हे कसे समजणार?
Read 8 tweets
Jun 13, 2022
समजा नुपुर शर्मा प्रकरण कोर्टात गेलेच तर एक सर्व सामान्य माणसाचा युक्तिवाद साधारणपणे असा असेल...

मिलॉर्ड..... !!!

● हिंदूंची धार्मिक मान्यता वेद, उपनिषद, भगवद्गीता.
● बौद्धांची धार्मिक मान्यता त्रिपिटक.
● जैनांची धार्मिक मान्यता अगमा.
● शिखांची धार्मिक मान्यता गुरू ग्रंथसाहेब.
● पारशी लोकांची धार्मिक मान्यता दी आवेस्ता.
● ईसाईंची धार्मिक मान्यता बायबल.
● बहाई लोकांची धार्मिक मान्यता सेव्हन वॅलीज अँड फोर वॅलीज.
● ज्यूंची धार्मिक मान्यता तनख आणि तलमूद.
● ताओ (चीन) धार्मिक मान्यता ताओ दे चिंग.
● शिन्तो (जपान) धार्मिक मान्यता कोजीकी.

किंवा जगातल्या कुठेही जा. कुठल्याही धर्माच्या पंथाच्या पवित्र पुस्तकात ग्रंथात जे लिहिलं आहे ते वाचल्याने, बोलल्याने त्या धर्माच्या लोकांच्या भावना कशा काय दुखू शकतात ??
Read 6 tweets
Jun 9, 2022
वंशज असे का वागले...???
एकच धुन ६ जुन‌ केवळ स्वार्थ आणि राजकारण
६ जून ही धुन २००७
नंतरच का वाजली ?

1995 सालाच्याही आधीपासून किल्ले रायगडावर जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे श्रीशिवराज्याभिषेक दिन साजरा होत होता.
सलग 14 वर्ष हा उत्सव राजू पराडकर या डोंबिवलीच्या तरूणाने दहा ते पंधरा जणांना घेऊन सुरू केला होता. 2007 पर्यंत या उत्सवाला दहा ते बारा हजार शिवभक्तांची उपस्थिती होत होती. जाणत्या राजांचा हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठविण्यासाठी केवळ मावळ्यांचीच उपस्थिती असलेला हा उत्सव -
फक्त्त आणि फक्त्त मावळ्यांचाच झाला होता. या उत्सवाकरता रायगड जिल्ह्यातून कोकण कडा मित्र मंडळ या महाडच्या संस्थेने भरारी घेतली होती. श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड आणि कोकण कडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव दिवसेंदिवस मोठा होत होता.
Read 19 tweets
Jul 4, 2021
अजून आपल्यातल्याच काही हिंदूंना लव्ह जिहाद म्हणजे काय हेच कळलेले नाहीये. आमिर खान-किरण राव, सैफअली खान-करीना कपूर यांच्या लग्नाला लव्ह जिहाद म्हणता येणार नाही.. लव्ह जिहादमध्ये अहिंदू युवक त्याची आयडेंटिटी लपवतो. त्याचे स्वतःचे खोटे नाव सांगतो. धर्म लपवतो.
व हिंदू मुलीशी लग्न केल्यानंतर स्वतःची खरी 'जात' (अर्थात-रंगरूप) दाखवतो. यास म्हणतात लव्ह जिहाद..

किरण रावला आमिर खान कोण आहे हे माहीत होतं. आमिर खानने किरण राव किंवा रीना दत्ता यांच्यापासून त्याची स्वतःची कोणतीही आयडेंटिटी लपवली नव्हती.
त्याच प्रमाणे सैफअली खाननेही अमृता सिंह आणि करिनाशी लग्न करताना स्वतःची कोणतीही आयडेंटिटी लपवली नव्हती.. म्हणूनच...

हे लव्ह जिहाद नसून सर्वधर्मसमभावी प्रेम विवाह आहेत. आणि हा लव्ह जिहाद जरी नसला तरीही हिंदू मुलींच्या गर्भातून त्यांची कौम वाढवण्याचा सेक्युलर जिहादच आहे.
Read 7 tweets
Jun 28, 2021
SOME SOCIAL RULES THAT MAY HELP YOU:

1. Don’t call someone more than twice continuously. If they don’t pick up your call, presume they have something important to attend to;
2. Return money that you have borrowed even before the person that borrowed you remember or ask for it. It shows your integrity and character. Same goes with umbrellas, pens and lunch boxes.

3. Never order the expensive dish on the menu when someone is giving you a lunch/dinner.
4. Don’t ask awkward questions like ‘Oh so you aren’t married yet?’ Or ‘Don’t you have kids’ or ‘Why didn’t you buy a house?’ Or why don't you buy a car? For God’s sake it isn’t your problem;
Read 12 tweets
Jun 12, 2021
🚩 जय गौ माता 🚩 जय श्री राम 🚩

आपण सर्व तातडीने राधेकृष्ण गोशाळेसाठी मदतीला पुढे आलात.. मी आपली मनापासुन आभारी आहे... या कठीन काळात अगदी घरच्या सारखे माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहीलात.
फक्त तुम्हा सर्वांमुळे राधेकृष्ण गोशाळेतील गाईंना चारा उपलब्ध झाला आणी अपेक्षा करते तुम्हा सर्वांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी राहील.. त्यासाठी मी आपल्या सर्वांची आभारी आहे... 🙏🙏🙏🙏
Thanks a lot to all who helped me getting fodder for RadheKrishna Goshala Cows.... Without u all it wont be possible for me to feed the voiceless babies... 🙏🙏 Would request you all always stand by me to continue this noble cause.. 🙏🙏
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(