सामान्य कुटुंबातून असमान्य व्यक्तीमत्व.. ना, पवार, ना ठाकरे, ना गांधी, ना यादव, ना ठाकूर घराण्याचा काडी मात्र वारसा नसलेले व्यक्तिमत्त्व.. फक्त तत्सीम राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, निःपक्ष संघटन निती, कुशल नेतृत्ववादी, अद्वितीय व्यक्तीमत्व, Image
पहिल्यांदा आमदार ते सलग चारवेळा मुख्यमंत्री असा प्रवास करणारा एकमेव नेता. आणि पहिल्यांदा खासदार ते सलग आतापर्यंत सलगवेळा बहुमतात सरकार बनवून इतिहास रचणारे भारताचे असामान्य व्यक्तीमत्व. माननीय पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐✌🏻🇮🇳

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻

😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Motabhaigujratw

Dec 31, 2022
देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केले, जे फारस कोणाच्या लक्षात आले नाही. त्यांनी अजितदादांना आणि शरद पवारांना असा सणसणीत आणि खरमरीत टोला लगावला आहे.
ते म्हणाले,
"अजित पवारांना १८ वर्षापूर्वीच मुख्यमंत्री होता आले असते,पण त्यांना होऊ दिले नाही."

पण या विधानाने अजितदादांच्या
१/५
मनातील शल्य बाहेर पडले.आता देवेंद्र फडणवीस हे मर्म विनोदाने बोलले की यामागे काही खोल अर्थ दडला आहे का काय?हे लवकरच कळेल.

असे विधान करण्यामागे कारणही तसेच आहे.
२००४च्या विधानसभेच्या निवडणुकीत
राष्ट्रवादीला ७१ जागा आणि काँग्रेसला ६९ जागा मिळूनही पण,काकांनी मुद्दाम मुख्यमंत्रीपद
हे काँग्रेसला बहाल केले आणि त्या बदल्यात महत्वाची खाते स्वतःकडे जास्त ठेवली.पण अजितदादांना काय मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ दिले नाही.ते त्यांना सहजच करता आले असते.शिवाय त्यांना पक्षातून पाठिंबा पण होता.पण काकांनी ते होऊ दिले नाही.

देवेंद्र फडणवीस हे राजकारणात आकंठ मुरलेले
३/५
Read 5 tweets
Dec 30, 2022
RVM system !

Remote Electronic Voting Machine system
२०२३ मध्ये ९ राज्यांच्या निवडणुका आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक याचा विचार करता , या येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये RVM प्रणाली वापरण्यात येणार आहे.
ही प्रणाली देशातील नागरिक आत कुठून ही त्याच्या मतदानाचा हक्क देशातील
१/४
कोणत्याही भागातून बजावू शकतो.यासाठी मतदाराला त्याला त्याच्या गावी जावे लागणार नाही.जिथे RVM चे बूथ असेल त्या ठिकाणावरून तो मतदान करू शकणार आहे.यासाठी एक प्रात्यक्षिक येत्या १६ जानेवारी ला आहे.यासाठी सर्व राजकीय पक्ष हजेरी लावणार आहेत.
आत्ताच सांगतो.UT शिवसेना,काँग्रेस आणि एनसीपी
या तिन्ही पक्षांना हे मान्य नसल्याचे चान्सेस जास्त असू शकतात.चांगल्या गोष्टींना विरोध करणे हे त्यांचे परम कर्त्यव्य आहे.
आणि दुसरी म्हणजे भावी नगरसेवक,आमदार खासदार यांचा याठिकाणी जास्त विचार केला गेलं असेल..
त्यांना आता जास्त मतदारांना ने आण करण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार
३/४
Read 5 tweets
Nov 12, 2022
४ नवीन कबर !

अजून ४ नवीन कबरी त्या ठिकाणी सापडल्या आहेत.त्यातली ही नवीन कबर आहे.ही कबर ही सेवेकऱ्याची असण्याची शक्यता आहे असे सांगण्यात येत आहेत.अफजुल्ल्याच्या कबरी ची सेवा करण्यासाठी सेवेकरी होता.त्याची कबर आहे.बघा आपले प्रशासन किती निगरघट्ट होते.त्याची पण कबर त्याच्याच
१/६
बाजूला बांधली ! काय लावलाय धंदा ? त्यात अजून हि धरून ४ कबर कुठून आल्या ? त्यातल्या अजून २ कबरी शिवकालीन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण अजून एक कबर आहे ती शिवकालीन आहे. स्थानिकांचे असं म्हणणं आहे.अफजलखानाच्या बरोबर लढण्यास एका सरदार आलेला होता. त्याचे नवीन लग्न झाले होते. तो
प्रतापगडाच्या रणसंग्रामामध्ये मारला गेला म्हणून त्याच्या कबरीला दुल्हे मियाची कबर, असे म्हणतात.ट्विट १मधील जी कबर आहे ती अलीकडच्या काळातील ख्वाजा मिया याची आहे. तो अफजलखान कबरीच्या सेवेसाठी आला होता. त्याचा मृत्यू कबरीची सेवा करताना झाला होता. या कबरीचा मजार म्हणून पण
३/६
Read 6 tweets
Nov 11, 2022
अफजल खानची कबर !

साधारण १९९५-९६ साली त्या थडग्याल्या भेट दिली होती.तेंव्हा बंडाची कबरीला आवरण ही नव्हते.फक्त खानाच्या कबरीला ७-९ फुटाचे पत्र्याचे शेड होते त्याला लोखंडी दरवाजा होता.ना त्या कबरीवर चादर ना,ना फुले काहीच नव्हते. फक्त संगमरवरच्या दगडाने त्याची कबर पांढरी
१/८
शुभ्र आणि गारिगार होती.साधारण ३-४ फूट उंचीची आणि ६-७ फूट लांब त्यावेळी कबर होती.फार तर शेड १५फूट x १०फूट एवढेच असावे.काल अचानक त्या कबरीचे एवढ्या खोल्या आणि एवढं मोठं रूप पाहिले.मनात पहिला प्रश्न आला हे एवढे मोठे रूप कोणी केलं असेल?
त्या कबरीवर चादर? त्याला संगमरवर दगड काय?
२०
-२२ खोल्या काय?
अहो , ती कबर नसून त्याचा शामियानाच होता.असे दिसत होते.त्या कबरी वर रोज मुंबई वरून मोगऱ्याची फुले आणि हार येत होती.का तर आदिलशाही साहित्यात खानाला मोगरा आवडायचा याचा उल्लेख आहे.
अहो, इकडे राज्यांच्या किल्ल्याला दरवाजा मिळत नाहीत.कित्यके किल्ले अजूनही विना
३/८
Read 9 tweets
Sep 3, 2022
चोळ साम्राज्य !

दक्षिण भारतातील म्हणण्यापेक्षा भारतातील एकमेव साम्राज्य सनातनी साम्राज्य असेल तर ते चोळ साम्राज्य यांना #cholas पण म्हणतात,जवळ पास ४५० वर्ष यांनी राज्य केलं. तसा त्यांचा इतिहास इसपू.३०० व्या वर्षी पण सापडतो.पण याचा समकालीन एकही पुरावा नाहीये.
इसपू.८५० ते
१/९
ते १२७९ पर्यंत यांचा इतिहास आहे.दक्षिण भारतातील सर्वात दीर्घकाळ टिकेलेलं हे साम्राज्य होतें.या साम्राज्य बद्दल फार कमी बोललं जात.असे म्हणतात चोळ साम्राज्याच्या काळ म्हणजे सुवर्णकाळ मानला जातो.याच वंशाने सर्वात जास्त काळ राज्य केलं.फक्त भारत नव्हे तर दक्षिणपूर्व देशात पण त्यांची
सत्ता काबीज करण्यात ते यशस्वी झाले.
श्रीलंका
इंडोनेशिया
मलेशिया
जावा
या आताच्या देशांवर पाहिले चोळ साम्राज्य राज्य करीत होते. चोळांची एक विशेषतः होती जे राज्य ते काबीज करतील त्या ठिकाणी ते त्यांचा ध्वज आणि मंदिर स्थापनच करायचे आणि त्या मंदिराला त्यांची उपाधी लावायचे. चोळ
३/९
Read 9 tweets
Aug 15, 2022
Freedom at Midnight ! 🇮🇳
भारत अखंड राहिला असता....🤞🏻

अमेरिकन पत्रकार लॅरी कॉलिन्स आणि फ्रेंच पत्रकर डॉमिनिक यांनी #FreedomAtMidnight हे पुस्तक ५वर्षाच्या अथक प्रयत्नांतून लिहले.जवळपास १टनाच्या जवळपास लेखनसामग्री आणि दस्तऐवजाच्या ९००प्रती शोधून तसेच ब्रिटनचे शेवटचे व्हॉईसरॉय
१/१४
माऊंटबॅटन यांची तब्बल १९ वेळा मुलाखत घेतली.या मुलाखतीतून सत्य बाहेर आले आणि या सत्याने जे काही या पुस्तकात लिहिले गेले त्यामुळे अमेरिका,इंग्लंड,स्पेन,भारत, इटली आणि पाकिस्तान या पुस्तकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अमाप प्रसिद्धी मिळवली.
जेंव्हा व्हाईसरॉय माऊंटबॅटन भारताच्या
स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी,सरदार पटेल,पंडित नेहरू आणि मो.अली जिन्ना यांच्याशी 1 to 1 चर्चा करत होते.हे चार व्यक्ती असे होते ज्यांनी लंडन येथील इन्स ऑफ कोर्ट या प्रसिद्ध कायदेसंस्थेमधून बॅरिस्टर ही पदवी प्रदान केली होती.त्या काळातील हे दिग्गज बॅरिस्टर होते.
एप्रिल १९४७
३/१४
Read 14 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(