धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर राजकारणातलं प्राधान्यक्रमाने नाव घ्यावंसं वाटणारं नेतृत्व..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक ते पंतप्रधान. या व्यक्तिवर खूप टीका होतेय तर काहीजण कौतुकही करत आहेत. या द्रष्ट्या माणसाचं महत्व कदाचित काही काळ उलटल्यानंतर कळेल. #HappyBirthdayNarendraModi
कित्येक महापुरूषांना जिवंतपणी उपेक्षा, टीका, अपमान, संघर्ष हेच सोसावं लागलं. मरणोत्तर त्यांचं प्रत्येक वाक्य, कृती प्रमाण मानावं लागतेय. आज पेट्रोल डिझेल गॅस सिलिंडर, जीडीपी, खाजगीकरण अशा असंख्य बाबींवरून या व्यक्तिवर चौफेर शब्दभेद होत आहेत...
यामध्ये गल्लीत बसून फेसबुक, व्हाट्सएपवर लिहिणारे आहेत तसेच दिल्लीतील चाणक्यनगरीत बसून चिखलफेक करणारेही आहेत. तरीही हा योगी मात्र स्थितप्रज्ञासारखा सामोरा जातोय... काहींनी सर्वपित्री अमावास्या आणि आजचा वाढदिवस याबद्दलही खालच्या पातळीवर लिहिलंय...
हिंदू संस्कृती विसरलेल्या पिढीला एक हिंदू नेता कळला नाही हेच दुर्दैव... राजकारण काहीही असेल पण देशस्तरावर हिंदूना आश्वस्त वाटायला लावणारा हाच कालखंड आहे....
समजा नुपुर शर्मा प्रकरण कोर्टात गेलेच तर एक सर्व सामान्य माणसाचा युक्तिवाद साधारणपणे असा असेल...
मिलॉर्ड..... !!!
● हिंदूंची धार्मिक मान्यता वेद, उपनिषद, भगवद्गीता.
● बौद्धांची धार्मिक मान्यता त्रिपिटक.
● जैनांची धार्मिक मान्यता अगमा.
● शिखांची धार्मिक मान्यता गुरू ग्रंथसाहेब.
● पारशी लोकांची धार्मिक मान्यता दी आवेस्ता.
● ईसाईंची धार्मिक मान्यता बायबल.
● बहाई लोकांची धार्मिक मान्यता सेव्हन वॅलीज अँड फोर वॅलीज.
● ज्यूंची धार्मिक मान्यता तनख आणि तलमूद.
● ताओ (चीन) धार्मिक मान्यता ताओ दे चिंग.
● शिन्तो (जपान) धार्मिक मान्यता कोजीकी.
किंवा जगातल्या कुठेही जा. कुठल्याही धर्माच्या पंथाच्या पवित्र पुस्तकात ग्रंथात जे लिहिलं आहे ते वाचल्याने, बोलल्याने त्या धर्माच्या लोकांच्या भावना कशा काय दुखू शकतात ??
वंशज असे का वागले...???
एकच धुन ६ जुन केवळ स्वार्थ आणि राजकारण
६ जून ही धुन २००७
नंतरच का वाजली ?
1995 सालाच्याही आधीपासून किल्ले रायगडावर जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे श्रीशिवराज्याभिषेक दिन साजरा होत होता.
सलग 14 वर्ष हा उत्सव राजू पराडकर या डोंबिवलीच्या तरूणाने दहा ते पंधरा जणांना घेऊन सुरू केला होता. 2007 पर्यंत या उत्सवाला दहा ते बारा हजार शिवभक्तांची उपस्थिती होत होती. जाणत्या राजांचा हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठविण्यासाठी केवळ मावळ्यांचीच उपस्थिती असलेला हा उत्सव -
फक्त्त आणि फक्त्त मावळ्यांचाच झाला होता. या उत्सवाकरता रायगड जिल्ह्यातून कोकण कडा मित्र मंडळ या महाडच्या संस्थेने भरारी घेतली होती. श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड आणि कोकण कडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव दिवसेंदिवस मोठा होत होता.
अजून आपल्यातल्याच काही हिंदूंना लव्ह जिहाद म्हणजे काय हेच कळलेले नाहीये. आमिर खान-किरण राव, सैफअली खान-करीना कपूर यांच्या लग्नाला लव्ह जिहाद म्हणता येणार नाही.. लव्ह जिहादमध्ये अहिंदू युवक त्याची आयडेंटिटी लपवतो. त्याचे स्वतःचे खोटे नाव सांगतो. धर्म लपवतो.
व हिंदू मुलीशी लग्न केल्यानंतर स्वतःची खरी 'जात' (अर्थात-रंगरूप) दाखवतो. यास म्हणतात लव्ह जिहाद..
किरण रावला आमिर खान कोण आहे हे माहीत होतं. आमिर खानने किरण राव किंवा रीना दत्ता यांच्यापासून त्याची स्वतःची कोणतीही आयडेंटिटी लपवली नव्हती.
त्याच प्रमाणे सैफअली खाननेही अमृता सिंह आणि करिनाशी लग्न करताना स्वतःची कोणतीही आयडेंटिटी लपवली नव्हती.. म्हणूनच...
हे लव्ह जिहाद नसून सर्वधर्मसमभावी प्रेम विवाह आहेत. आणि हा लव्ह जिहाद जरी नसला तरीही हिंदू मुलींच्या गर्भातून त्यांची कौम वाढवण्याचा सेक्युलर जिहादच आहे.
1. Don’t call someone more than twice continuously. If they don’t pick up your call, presume they have something important to attend to;
2. Return money that you have borrowed even before the person that borrowed you remember or ask for it. It shows your integrity and character. Same goes with umbrellas, pens and lunch boxes.
3. Never order the expensive dish on the menu when someone is giving you a lunch/dinner.
4. Don’t ask awkward questions like ‘Oh so you aren’t married yet?’ Or ‘Don’t you have kids’ or ‘Why didn’t you buy a house?’ Or why don't you buy a car? For God’s sake it isn’t your problem;
आपण सर्व तातडीने राधेकृष्ण गोशाळेसाठी मदतीला पुढे आलात.. मी आपली मनापासुन आभारी आहे... या कठीन काळात अगदी घरच्या सारखे माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहीलात.
फक्त तुम्हा सर्वांमुळे राधेकृष्ण गोशाळेतील गाईंना चारा उपलब्ध झाला आणी अपेक्षा करते तुम्हा सर्वांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी राहील.. त्यासाठी मी आपल्या सर्वांची आभारी आहे... 🙏🙏🙏🙏
Thanks a lot to all who helped me getting fodder for RadheKrishna Goshala Cows.... Without u all it wont be possible for me to feed the voiceless babies... 🙏🙏 Would request you all always stand by me to continue this noble cause.. 🙏🙏