आणि यात सुशिक्षित म्हणवणारे (प्रामुख्याने हिंदू) लोकच दिसून येतात..
आपल्या घरातील स्त्रिया प्रदर्शनाची वस्तू आहेत का?
उद्या आपल्या घरातील स्त्रीच्या फोटो सह "कसा माल आहे?" अशी कमेंट दिसली तर दोष कुणाला द्यायचा..?
याचा ही विचार करायला हवा...
असे रिकामे आणि फालतू ची आव्हाने घेऊन काय दाखविले जाते.?
आव्हान स्वीकारायचे तर स्वच्छतेचे, कोरोना विरुद्ध लढण्याचे या अवघड काळात अन्न, वस्त्र वाटपाचे
किमान चार विद्यार्थ्यांना वही पुस्तक देण्याचे घ्यायला हवे..
कृपया जरा तरी विचार करा....!
।। जय हिंदुराष्ट्र ।।
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
समजा नुपुर शर्मा प्रकरण कोर्टात गेलेच तर एक सर्व सामान्य माणसाचा युक्तिवाद साधारणपणे असा असेल...
मिलॉर्ड..... !!!
● हिंदूंची धार्मिक मान्यता वेद, उपनिषद, भगवद्गीता.
● बौद्धांची धार्मिक मान्यता त्रिपिटक.
● जैनांची धार्मिक मान्यता अगमा.
● शिखांची धार्मिक मान्यता गुरू ग्रंथसाहेब.
● पारशी लोकांची धार्मिक मान्यता दी आवेस्ता.
● ईसाईंची धार्मिक मान्यता बायबल.
● बहाई लोकांची धार्मिक मान्यता सेव्हन वॅलीज अँड फोर वॅलीज.
● ज्यूंची धार्मिक मान्यता तनख आणि तलमूद.
● ताओ (चीन) धार्मिक मान्यता ताओ दे चिंग.
● शिन्तो (जपान) धार्मिक मान्यता कोजीकी.
किंवा जगातल्या कुठेही जा. कुठल्याही धर्माच्या पंथाच्या पवित्र पुस्तकात ग्रंथात जे लिहिलं आहे ते वाचल्याने, बोलल्याने त्या धर्माच्या लोकांच्या भावना कशा काय दुखू शकतात ??
वंशज असे का वागले...???
एकच धुन ६ जुन केवळ स्वार्थ आणि राजकारण
६ जून ही धुन २००७
नंतरच का वाजली ?
1995 सालाच्याही आधीपासून किल्ले रायगडावर जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे श्रीशिवराज्याभिषेक दिन साजरा होत होता.
सलग 14 वर्ष हा उत्सव राजू पराडकर या डोंबिवलीच्या तरूणाने दहा ते पंधरा जणांना घेऊन सुरू केला होता. 2007 पर्यंत या उत्सवाला दहा ते बारा हजार शिवभक्तांची उपस्थिती होत होती. जाणत्या राजांचा हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठविण्यासाठी केवळ मावळ्यांचीच उपस्थिती असलेला हा उत्सव -
फक्त्त आणि फक्त्त मावळ्यांचाच झाला होता. या उत्सवाकरता रायगड जिल्ह्यातून कोकण कडा मित्र मंडळ या महाडच्या संस्थेने भरारी घेतली होती. श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड आणि कोकण कडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव दिवसेंदिवस मोठा होत होता.
अजून आपल्यातल्याच काही हिंदूंना लव्ह जिहाद म्हणजे काय हेच कळलेले नाहीये. आमिर खान-किरण राव, सैफअली खान-करीना कपूर यांच्या लग्नाला लव्ह जिहाद म्हणता येणार नाही.. लव्ह जिहादमध्ये अहिंदू युवक त्याची आयडेंटिटी लपवतो. त्याचे स्वतःचे खोटे नाव सांगतो. धर्म लपवतो.
व हिंदू मुलीशी लग्न केल्यानंतर स्वतःची खरी 'जात' (अर्थात-रंगरूप) दाखवतो. यास म्हणतात लव्ह जिहाद..
किरण रावला आमिर खान कोण आहे हे माहीत होतं. आमिर खानने किरण राव किंवा रीना दत्ता यांच्यापासून त्याची स्वतःची कोणतीही आयडेंटिटी लपवली नव्हती.
त्याच प्रमाणे सैफअली खाननेही अमृता सिंह आणि करिनाशी लग्न करताना स्वतःची कोणतीही आयडेंटिटी लपवली नव्हती.. म्हणूनच...
हे लव्ह जिहाद नसून सर्वधर्मसमभावी प्रेम विवाह आहेत. आणि हा लव्ह जिहाद जरी नसला तरीही हिंदू मुलींच्या गर्भातून त्यांची कौम वाढवण्याचा सेक्युलर जिहादच आहे.
1. Don’t call someone more than twice continuously. If they don’t pick up your call, presume they have something important to attend to;
2. Return money that you have borrowed even before the person that borrowed you remember or ask for it. It shows your integrity and character. Same goes with umbrellas, pens and lunch boxes.
3. Never order the expensive dish on the menu when someone is giving you a lunch/dinner.
4. Don’t ask awkward questions like ‘Oh so you aren’t married yet?’ Or ‘Don’t you have kids’ or ‘Why didn’t you buy a house?’ Or why don't you buy a car? For God’s sake it isn’t your problem;
आपण सर्व तातडीने राधेकृष्ण गोशाळेसाठी मदतीला पुढे आलात.. मी आपली मनापासुन आभारी आहे... या कठीन काळात अगदी घरच्या सारखे माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहीलात.
फक्त तुम्हा सर्वांमुळे राधेकृष्ण गोशाळेतील गाईंना चारा उपलब्ध झाला आणी अपेक्षा करते तुम्हा सर्वांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी राहील.. त्यासाठी मी आपल्या सर्वांची आभारी आहे... 🙏🙏🙏🙏
Thanks a lot to all who helped me getting fodder for RadheKrishna Goshala Cows.... Without u all it wont be possible for me to feed the voiceless babies... 🙏🙏 Would request you all always stand by me to continue this noble cause.. 🙏🙏