कुणी वंदा, कुणी निंदा…
पण एका "महात्म्यानेच" करून ठेवलाय या देशाचा वांदा.

तोच म्हणाला होता की "हिंदू - मुस्लिम" भाऊ भाऊ….
असेच जर होते तर त्यांनी मुस्लिमांना का केले पाकिस्तान देऊ???

एका "पंडितलाच" जर करायचे होते पंतप्रधान तर अखंड भारताचाच केला असता…
काश्मीर मधलाही
हिंदू पंडित मग भारतात असा निर्वासित झाला नसता.

खेळली असती कि दोन्ही "भावंडे"(?) खेळीमेळीने - गुण्या गोविंदाने…
गेले नसते घडवले मग बॉम्बस्फोट देशात गुरु अफजल, सालेम अन दाऊद ने.

ओवैसी बंधुनीही मग श्रीराम धून अन वन्दे मातरम मनापासून गायलं असतं….
घेऊन हातात भगवं निशाण
यांनीही गगनी उंच फडकावलं असतं.

"महात्म्या" अरे तू छत्रपती अन महाराणाना जर पथभ्रष्ट म्हटलं नसतं….,
भगतसिंहाच्या फाशीच्या वेळेस इंग्रजांना धारेवर धरलं असतं…,
खिलाफत चळवळीचं स्तोम भारतात माजवलं नसतं…,
अब्दुल रशीद प्रमाणेच श्रद्धानंदनाही तु "भाऊ" म्हटलं असतं…,
मोपल्यांनी
केलेल्या बंडाच्या वेळेस जर हिंदूंसाठी उपोषण केलं असतं… ,
"देश तोडण्याआधी माझे तुकडे करा" हे मागणं रेटून धरलं असतं…,
तर नथुरामनेही तुझ्या अंगावर कधीच पिस्तुल ताणलं नसतं…
अन आम्हीही तुला मनापासूनच "महात्मा" मानलं असतं.

कुणी वंदा, कुणी निंदा…
पण एका "महात्म्यानेच"
करून ठेवलाय या देशाचा वांदा.

🙏🙏🙏

टीप:- ज्यांना ही पोस्ट खुपेल त्यांनी गप पुढे जावे,
फालतू कॉमेंट करून आपली स्वतःची लायकी दाखवू नये...

लेखक अनामिक, #WA साभार.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Jayant Rokade (मोदी का परिवार )

Jayant Rokade (मोदी का परिवार ) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jayant_rokade

Nov 5
सौदी अरेबियात मक्का आणि मदीना भोवती एक मोठा रिंग रोड आहे.

आणि बाहेरून मक्का आणि मदिना मध्ये येणाऱ्या सर्व रस्त्यांवर ONLY MUSLIM असे फलक (साइन बोर्ड) लावलेले आहेत.

म्हणजेच या शहरांच्या हद्दीत फक्त मुस्लिमच प्रवेश करू शकतात, गैरमुस्लिम कोणीही प्रवेश करू शकत नाही, त्याला आऊटर Image
रिंगरोडमधून बाहेर जावे लागते.

इतकेच नाही तर मक्का किंवा मदिना येथे अहमदिया मुस्लिम पकडला गेला तर त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागतो.

जगभरातील उलेमांचे याला समर्थन देखील आहे, व झाकीर नाईकनेही मंचावरून अनेकवेळा म्हटले आहे की, जर तुम्ही दुसऱ्यांच्या धर्माला मानत नसाल तर
तुम्ही त्यांच्या प्रार्थनास्थळी जाऊ नका आणि तिथे त्यांना जाण्याची परवानगी सुध्दा दिली जाऊ देऊ नये

धीरेंद्र शास्त्रीजींचे म्हणणे देखील अगदी बरोबर होते जे तर्क तुम्ही तुमच्या मक्का आणि मदिनेसाठी देता, तेच तर्क तुम्ही कुंभमेळ्यासाठीही द्यावे की तुम्ही सनातनी नसाल तर कुंभमेळ्यात
Read 7 tweets
Oct 31
मतदान करतांना ह्या सर्व गंभीर घटनेचा जरूर विचार करा.

त्या वेळी मोदीजी पण नव्हते आणि भाजप सत्तेत नव्हते.

मोरारजी मिल,
सेंच्युरी मिल,
मफतलाल मिल्स,
युनायटेड मिल,
खटाव मिल,
पोदार मिल,
प्रकाश कॉटन मिल,
रघुवंशी मिल,
स्वदेशी मिल,
कमला मिल,
कोहिनुर मिल,
इंडिया युनायटेड मिल
90 च्या दशकात बंद झालेले उद्योगधंदे देशात काँग्रेस सत्तेत होती..
आणि राज्यात सुध्दा काँग्रेसच सत्तेत होती..

भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, परेल, दादर या भागातील अशा एकूण 62 मिल बंद पाडण्यात आल्या आणि हे उद्योग कुठे हलविले?

हे इथेच थांबले नाही त्यांची नजर सायन ते मुलुंड येथील
उद्योगधंद्यांच्या वरती आली..

2001 ते 2010 या दशकातील बंद पडलेले उद्योगधंदे

प्रीमियर पद्मिनी कुर्ला
मुकुंद कंपनी कुर्ला
हिंदुस्थान लिवर घाटकोपर
ऍनासीन कंपनी घाटकोपर
गोदरेज 80 % बंद घाटकोपर
सिपला फार्मास्युटीकल्स विक्रोळी
आर आर पेंट विक्रोळी
एशियन पेंट विक्रोळी
जॉली बोर्ड
Read 8 tweets
Apr 16
तारीख : 12 ऑगस्ट 2010, स्थळ : सर्वोच्च न्यायालय, विषय : सडणारे अन्नधान्य, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळायला नकार देणारे कृषिमंत्री : शरद पवार साहेब!

A) Raw Material :
"अन्नधान्य सडत आहे. तुम्ही मनावर घेतलं तर गरीब जनतेची काळजी घेऊ शकता. अल्पकालीन उपाय म्हणून, सडत असलेले धान्य
धान्य भुकेल्यांना मोफत वाटून द्या!"- सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रीय कृषी मंत्रालयाला आदेश.* सडलेल्या धान्याची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारला आणखी दोन सल्ले दिले - दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येला अन्न पुरवठ्याचे प्रमाण वाढवणे आणि महिन्यातील सर्व 30 दिवस रेशनची दुकाने उघडणे. त्याशिवाय
त्याशिवाय, राष्ट्रीय सल्लागार परिषदेने (NAC) सुचविल्याप्रमाणे ते धान्य 150 गरीब जिल्ह्यांमध्ये BPL कोटा वाढवून वाटणे सहजशक्य होते.

भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामांमधील अन्नधान्य सडण्याबरोबरच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (PDS) भ्रष्टाचाराबाबत नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या एनजीओ
Read 13 tweets
Jan 28
Gandhi family appointed Shri Manmohan Singh to the post of PM on May 2004.

Deaths due to Bomb Blasts by Pissfuls in next 10 years till 2014.

15/08/04- Assam, 18 dead and 40 injured.

5/05/05- Ayodhya, 6 dead, dozens injured.

28/07/05- Shramjeevi Express train in Jaunpur,
13 dead, 50 injured.

28/10/05 Delhi's Govindpuri bus, 70 dead 250 injured.

28/12/05- IISc Bangalore 1 dead, 4 injured

7/0306- Sankatmochan Temple of Varanasi, 31 dead 101 people were injured.

11/07/06 Mumbai- in local trains, 209 dead, more than 700 injured.
8/09/06- Malegaon, 37 dead, 125 injured. Later an attempt was made to create a historically unsuccessful theory of Hindu terrorism by changing the charge sheet.

18/02/07- Samjhauta Express blast, 68 dead, 50 injured.

Blast Hyderabad, 16 dead and 100 injured.
Read 12 tweets
Jan 25
मुळात मराठा समाजाला आरक्षण का हवं आहे? काही प्रश्न आहेत.
दलितांवर शेकडो वर्ष अन्याय झालाय, त्यांना शिक्षण मिळू देण्यात अडचणी आणल्या गेल्या आणि समाजा पासून दूर ठेवून वंचिताचं जीवन जगावं लागलं. त्यांना ह्या अवहेलनेमुळे जे मागासलेपण आलंय ते दूर करण्यासाठी आरक्षण दिलं गेलं हे
समर्थनीय आहे. ते इतर पुढरलेल्या समाजाच्या बरोबरीने आले पाहिजेत.
पण
मराठ्यांना कधी आणि कोणी शिक्षणापासुन रोखलं होतं?
त्यांना जातीमुळे केव्हा अवहेलना सहन करावी लागली?
महाराष्ट्रात, राजकारण, साखर कारखानदारी, शिक्षण संस्था शेती यांमध्ये मराठ्यांची कायमच मक्तेदारी राहिली आहे.
असलेली शेती न करता, ती विकून कित्येक मराठा युवक गुंठेमंत्री झाले. फ्लेक्स बाजी करुन पुढारी होण्याच्या खटपटीत पूर्वजांनी मोठ्या कष्टाने उभारलेलं घरदार फुकून भिकेला लागले.
बाकी वाटण्या करुन करुन काही गुंठ्याचे शेतकरी होऊन राहिले. या सर्व पतनाला जबाबदार सरकार किंवा
Read 7 tweets
Oct 11, 2022
बामनांनी देवळांवर कब्जा केलाय?
---------------------------------
फोटोमध्ये दिसणाऱ्या दुर्गा देवीच्या देवळाचे पुजारी माझे आजोबा (आईचे वडील) होते. आता ते थकल्यामुळे मामा देवळात पूजा करतो. . माझे आजोबा जेव्हा पुजारी होते तेव्हा ते जानवं घालायचे आणि सोवळंही पाळायचे. आम्ही जातीने
ब्राम्हण नाही, मराठा आहोत. याच गावात यल्लम्मा देवीचं देऊळ आहे, त्याचे पुजारी कोळी समाजाचे आहेत. तिथून पुढे काही अंतरावर असलेल्या मातंगी देवीच्या देवळाचे पुजारी मातंग समाजाचे आहेत. अजूनही गावागावांमध्ये शंकराचे पुजारी हे गुरव समाजाचे असतात. भवानीच्या बऱ्याच देवळांमध्ये मराठा
समाजाचे पुजारी असतात. माझ्या गावात काळूबाईचं देऊळ आहे, त्याची पुजारीण एक वडार समाजाची बाई होती. या सगळ्या पुजाऱ्यांचे पाय ब्राम्हणांसकट अठरा पगड जातीचे लोक धरायचे, धरतात. त्यावेळी कधीच पुजाऱ्याच्या जातीचा विचार त्यांच्या मनात येत नाही.
नवीन नवीन फुरोगामी झालो होतो तेव्हा
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(