मराठ्यांना शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजत नसेल तर अवघड आहे. अजूनही हे सरकार आरक्षणासाठी गंभीर आहे असं वाटत त्यांना. मराठ्यांचं हातचं आरक्षण हे बारामतीला गहाण पडलेल्या मराठा नेत्यांनीच घालवलं आहे. वैयक्तिक स्वार्थ हा समाजाच्या पुढे त्यांना जास्त महत्वाचा वाटतो.
ज्या व्यक्तीने शालिनीताईंना मराठा आरक्षण मागितल्यावर पक्षातून काढलं तो खरोखर मराठ्यांचं हित जपेल का? आयुष्य जाती जातीमध्ये भांडण लावून स्वतःचं भविष्य सुरक्षित केलं, सर्व काही हातात असताना काही नाही केलं तो व्यक्ती तुम्हाला झुलवू शकतो पण न्याय देऊ शकत नाही.
दुसरीकडे मुका मोर्चा म्हणून हिणवणारे मुख्यमंत्री पदी बसलेत म्हटल्यावर अपेक्षा कसली आहे. फडणवीसांनी शिव्या खाऊन देखील मराठा समाजाला साथ दिली पण जातीच्या द्वेषात अडकवून मराठा नेत्यांनी त्यांची बायको काढली तरीही फडणवीसांनी तोल ढळून न देता सर्वाना सोबत घेऊन हायकोर्टात आरक्षण टिकवलं.
आज चव्हाण म्हणतात विश्वास नसेल तर मराठा समाजाने त्यांचा स्वतःचा वकील द्या. आता हिम्मत होईल का मराठा नेत्यांची त्याची बायको काढायची. अजूनही वेळ गेलेली नाही. . #Maratha
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh