सिक्रेट मेसेज ची लिंक शेअर करत आहे.
मेसेज लिहिण्यापुर्वी मलाच मेसेज जाईल का याची खात्री करा व त्यानंतर काय मेसेज लिहायचा तो लिहा😂

secret.viralsachxd.com/b9edc68d4
जशास तसे राहणे म्हणजे जर घमंडी होत असेल तर मी १००% घमंडी आहे😂
#घमंडी_प्राची💃 Image
हो @Amolz_view मला चांगलं आठवतयं.

काकू शब्दातच आपण माझं वय शोधू शकता😂 Image
तुच रे भावा तुच. धन्यवाद🙏

#कुल_प्राची Image
मी मुलगी अथवा मुलगा यावर विचार करण्यापेक्षा माझे विचार ट्विट्स आपणास कितपत पटतात यावर नक्की विचार करावा

फक्त मुलींनीच मुलगी असल्याचे सिद्द का करावे. मुलींनी जर मुलांना नक्की तु मुलगाच आहेस ना विचारले तर माझ्यामते मुलांना नक्कीच दुख होईल. त्यामुळे असे प्रश्न मुलींना विचारु नये🙏 Image
इतरांचे DP पाहुन माझी देखील इच्छा होत असते की फोटो DP ला लावावा मात्र माझ्या पालकांनी मला सोशलमिडियावर तुझा फोटो कधीच लावणार नाही या अटीवर मला ट्विटर वापरायची परवानगी दिली आहे आणि पालकांच्या अटीचे पालन करणे माझा धर्म!

मी नगरी🙏 Image
धन्यवाद सर. Image
नगरमध्ये जसे सर्व आपापल्या घरात राहतात तसेच मी देखील माझ्याच घरात राहते😂
@Speaks_Maratha Image
अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका😅 Image
फक्त एका गोष्टीसाठी चांगले लोक कधीच कोणाला सोडत नाहीत हे स्वत:ल‍ा चांगले समजणार्यां लोकांनी चांगल्याप्रकारे समजुन घ्यावे🙏

इतरांचे विश्वास संपादनाकरिता मी माझ्या पालकांना दिलेले वचन कधीच तोडू शकत नाही🙏

#वचनबद्ध_प्राची Image
राम राम पाहुणे🙏 Image
तपस्वी बाबाचं आकाउंट @jimodiji यांचे आहे😂 Image
चिमकांडी एवढ्यात दोन चपात्या जास्त खात असल्याने चिमकांडीची तब्येत थोडी सुधरली आहे😂 Image
फारुकभाई माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत त्यामुळे थोड्या गप्प‍ा मारत असते इतर मात्र त्याला ट्रोल करणे समजतात तो भाग वेगळा @farukAR_1200 Image
जय माहिष्मती🙏 😅 Image
असं काही वाचलं की मला भिती वाटते😂

मी सर्वसाधारण आहे😇
यापुढे घाबरु नका अन्यथा तुमची भिती कमी व्हावी या करिता मला ट्विटर सोडावे लागेल😂 Image
माझ्या निरिक्षणानुसार तो जशास तशा व्यक्ती आहे. त्याच्या जे मनात असतं तेच तोंडावर असतं. तुम्ही त्याच्यासोबत चांगले बोला/वागा तो चांगलाच बोलेल/वागा.
विनाकारण त्याला काही बोलला तर मी सांगते तो मग येडा आहे, सुट्टी देणार नाही😂
@ShubhamJd1432 Image
नाही. @MarathiPrachi हे अकाउंट @anil010374 चे असेल😂

अन्यामुळे ट्विटरवरील माझं स्वअस्तित्व संपत चाललं आहे😭😭 Image
Hi for Binod😂 Image
. @abhi_palaskar तुमच्या प्रेमीचा मेसेज माझ्याकडे चुकीने आलायं😂 Image
डोळा ठेवत नाही, ते रस्त्याच्या कडेला थांबुन धुव्वा उडवितात त्यामुळे लक्ष जातं😂
@hemantraomulay Image
आता त्यांनी माझ्याबद्दल महिती तुम्हाला सांगितलेली असल्याने माहिती सिक्रेट राहिलेली नाही😂 Image
. @mnsadhikrut तुमच्यासाठी निरोप😅 Image
पार्टीसाठी असाच सिक्रेट मेसेज केला जाईल व पार्टीचा पत्ता तुम्ही योग्य पत्त्यावर पोहोचल्यावर सांगण्यात येईल😂 Image
ज्यांच्यामुळे तुम्ही मला पाहिले त्यांना देखील सांगा मी कशी दिसते😂
@hemantraomulay Image
विसरभोळी असल्याने लक्षात नाही😂 Image
जर Online भेटायचं ठरलं तर Online व जर समोरासमोर भेटायचं ठरलं तर समोरासमोर....हाउ😅 Image
असे सिक्रेट मेसेज करणार्याशी कशी मैत्री करता येईल?😂 Image
अध्यक्ष महोदय, हा माझ्यावर खोटा आरोप लावला जात आहे😂 Image
हा मेसेज कोणत्या शहाण्याने केला😂 Image
धन्यवाद मात्र जिजाऊंच्या प्रत्येक लेकीचे प्रेरणास्थान फक्त जिजाऊ माताच आहे🙏

जय जिजाऊ🙏 Image

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with मराठी प्राची

मराठी प्राची Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!