थ्रेड #संभाजी_ब्रिगेड

देशद्रोह्यांना हेरून त्यांचे संघटन करून त्याला ब्रिगेड हे नाव द्यायचे व खरे रूप उघडे पडू नये यासाठी समाजाला आदर्श असलेल्या कट्टर धर्मभक्तांची नावे त्याला द्यायची...

याचेच उत्तम उदाहरण म्हणजे...
संभाजी ब्रिगेड
जिजाऊ ब्रिगेड
शिवाजी मुस्लिम ब्रिगेड 1/n
एका निलाजऱ्या आंग्ल लेखकाच्या टुकार पुस्तकाबद्दल वादळ उठवून देऊन अख्ख्या महाराष्ट्राला ब्राम्हण जातीतील लेखकांबद्दल विनाकारण गरळ ओकणारी ही सारी मंडळी काही वर्षांपूर्वी मालेगावमध्ये गणपतीची मूर्ती निहाल अहमदने लाथाडली तेव्हा ‘ब्र’ सुद्धा काढू शकली नाहीत.

2/n
हिंदू सण व उत्सव यांच्यावर टीका किंवा विरोध मात्र मुस्लिम उत्सव यांना चालतात

गणपती मूर्तीच्या स्थापनेला विरोध पण पीरच्या उर्सात पाळणे बसवण्यासाठी पत्र ...👇🏼3/n
खेडेकर कोकाटे हे हिंदू सण, परंपरा, इतिहास यांचा विपर्यास करून मराठा समाजाची वैचारीक फसवणूक करत आहेत. त्यामागे त्यांचे काही गुप्त हेतू नक्कीच असले पाहीजेत. खेडेकर-कोकाटे यांचा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड म्हणजे संपुर्ण मराठा समाज नाही.

4/n
खेडेकर त्यांच्या कार्यप्रणालीप्रमाणे प्रत्येक गोष्ट भावनेशी जोडून सांगत आहेत. आणि मराठा जातीचा बुद्धीभेद करत आहेत. यासाठी एकच उदाह्रण पाहीले तर खेडेकरांचा कावा आपल्या लक्षात येईल.

"बहुजनांचा सांस्कृतीक इतिहास" या आपल्या पुस्तकात खेडेकर लिहितात-
5/n
"शंभुराजांची हत्या बामनांनी मनुस्मृतीच्या कायद्यानुसार केली. सर्व शिक्षा एकाच वेळी आमलात आणल्या त्यामुळे शंभुराजांची घोर विटंबणा बामनाअंनी केली, वेदाभ्यास व संस्कृत पंडीत होण्याचा बामनांचाच अधिकार असताना शंभुराजे स्वत: जगातील अत्यंत हुशार थोर संस्कॄत पंडीत होते. 6/n
बहुजन समाजास संस्कृत भाषेचा अधिकार नसतानाही शंभुराजे संस्कृतपंडीत होऊन बामनांचाही पराभव करतात.
त्यामुळे शंभुराजे बामनांच्या हाती पडतात बामनांनी शंभुराजांचे डोळे फोडले, कानात तेल ओतले, जिभ कापली, शिरच्छेद केला, 7/n
शरीराचे तुकडे तुकडे केले, चामडे काढले, शंभुराजांचे शिर म्हणजे डोके उंच बांबूवर लटकवून तूळापूर, वडू आपटी परिसरात मिरवले" (पान.नं. २४)

हा यांचा इतिहास, यात एकप्रकारे औरंग्याला निर्दोष ठरवून मोकळे झालेत.

8/n
संभाजी ब्रिगेडचा संभाजीनगर प्रमुख व मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता
डॉ. अरुण गाडवे पाटील याचे मनोगत
"इस्लामचा प्रसार हे आमचेच कार्य आहे! म्हणून तर जमाते-इस्लामी च्या या कार्यक्रमात मला बोलावलेले आहे!"
"जमाते इस्लामी नसती तर मराठा सेवा संघाला पवित्र कुराण कधीच कळाले नसते!" 9/n
ह्याच अरुण गाडवे पाटील यांनी पुस्तक लिहलं आहे "इस्लामी सुरक्षित सावलीतील स्त्री" किती हे इस्लामचं उदात्तीकरण?

ज्या धर्मात स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो त्यावर टीका आणि ज्या धर्मात स्त्रीला फक्त उपयोगाची वस्तू इतकाच दर्जा दिला जातो त्यांची स्तुती...
10/n
"जमाते इस्लामी हिंद" चे गोडवे गातांना ब्रिगेडी कार्यकर्ता....

इस्लामधर्म मानवतेसाठी कसा चांगला आहे हे पटवून दिलं !

11/n
जमाते इस्लामी हिंद ही ज्या जमाते इस्लामीची एक प्रकारे शाखा आहे टी जमाते इस्लामी संघटना इतकी कट्टर मूलतत्त्ववादी आहे की तिच्यावर बंदी घाला अशी मागणी मुस्लिम देशच करीत आहेत! शिवाय आपल्या राष्ट्राविरुद्ध कारवाईत पुढे असते आणी हे लोक त्यांनाच जाऊन मिळालेली आहेत.
12/n
पाकिस्तानी लष्कराला वाहिलेल्या संकेतस्थळावर हेच ब्रिगेडी विचार कसे आले असतील याचाही विचार करा! 

12/n

defence.pk/pdf/threads/th…
देशद्रोही बिग्रेडचे खरे स्वरूप अखेर समोर आलेच. १०० कोटी हिंदुना कापून काढू अशा वल्गना करणाऱ्या सुवरुद्दिन ओवेसिच्या MIM या मुस्लिम धर्मांध पक्षाला देशद्रोही बिग्रेडचा पाठींबा!!हिंदू धर्मात फुट पाडणारी "बिग्रेड" कोणाच्या दारातल कुत्र आहे? हे सिद्ध झालं. 14/14

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 𝕻𝖗𝖆𝖘𝖍𝖆𝖓𝖙

𝕻𝖗𝖆𝖘𝖍𝖆𝖓𝖙 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!