In order to curb the spread of misleading, provocative & derogatory messages on social media & messaging applications, strict action will now be taken against designated ‘admins’ of the platforms that are found guilty of indulging in the same.
सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्लिकेशनवर दिशाभूल करणार्या व भीती पसरवणाऱ्या संदेशांचा प्रसार रोखण्यासाठी आता दोषी आढळून आलेल्या संबंधित अॅप्लिकेशनवरील 'अॅडमीन' विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.