जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेंव्हा तेव्हा पवार साहेब उन्हाळ्यातल्या बेडकागत गायब झाले आहेत. फक्त पाऊस आला की बेडूक भिजायला बाहेर निंघतो तसं इथं झालंय का?
ऑफरेशनच्या दुसऱ्याच दिवशी उठून पेपर वाचत असताना फोटो टाकून सुप्रिया ताई सुळे अन समस्त पवारजीवी जाणत्या सायबांचं 👇
कौतूक करत होती ते उत्साही तरूण साहेब कुठे आहेत?
महाराष्ट्र सरकारच्या, उद्धव ठाकरे, सोज्वळतेचा आव मिरवणारे @rajeshtope11 यांच्या नियोजन शून्य गचाळ नियोजनामुळे आज महाराष्ट्रात बेड,ऑक्सिजन, औषधं असं काहीच शिल्लक नाही. लोकं बेड आभावी अन उपचारा आभावी शुल्लक रोगाने मरत आहेत👇👇
एकाला निमोनिया झाला तरी तो उपचारा आभावी मरत आहे. दुसरी लाट येणार असं मुख्यमंत्री यांना माहित होतं पण ते 400 कोटीचं वडिलांचं स्मारक बांधण्यात व्यस्त होते. त्या आधी शरद पवार अनिल देशमुखाला वाचवण्यासाठी धावपळ करत होते पण आज महाराष्ट्रासाठी पवार साहेब कुठेच धावपळ अथवा आपला👇👇👇
राजकारणातली वट वापरून ऑक्सिजन, इंजेक्शन यांचं नियोजन करताना दिसत नाहीत. फक्त आधारवड आधारवड म्हणायचं अन नेमका पाऊस आला की या वडाने हात पाय झटकायचे.
कुठे आहेत सध्या शरद पवार साहेब? अमित शहानं असं काय सांगितलं की पवार साहेब एकदम गायब झाले? ती शेवटची ततपप केलेली 👇👇👇👇
पत्रकार परीषद नंतर साहेब परत दिसलेच नाहीत की बोलले नाहीत? एकट्या उद्धव ठाकरेंना पक्ष नीट चालवता येत नाही तिथं पवार साहेबांनी आख्खा महाराष्ट्र त्यांच्या माथी मारलाय. नेमके पवार साहेब महाराष्ट्राची गम्मत पहात आहेत की उद्धव ठाकरेंची? की स्वतःचीच?🤔
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh