बंगाल मधल्या निकालाने इतकं उदास होण्याचं काहीच कारण नाही
३ वरून ८० वर जाणे हा काही विनोद नाहीये
भाजपा ने जी प्रचंड ताकद लावली त्याच च ते फळ आहे
निवडणूक जिंकण्यासाठी पाहिजे असतो प्रचार , आणि प्रचारासाठी पाहिजे असतात कार्यकर्ते !
बंगाल मध्ये एकेकाळी भाजप कडे बॅनर, होर्डिंगस लावायला सुद्धा लोक नव्हते आता एकट्या भाजप चे ८० आमदार आहेत १८ खासदार आहेत
संघटन बनायला तर सुरुवातच आत्ता झाली आहे
हे जिंकून आलेले लोक मिळून आता संघटन बनवतील , कार्यकर्ते जमवतील , ग्राउंड लेवल ला काम करतील लोकांशी जोडले जातील तेव्हा भाजपा बंगाल मध्ये मजबूत बनेल ;मग होईल भाजपा चा मुख्यमंत्री !
ज्या डाव्यांनी 25 वर्षे बंगाल वर राज्य केलं आज त्यांची फक्त एक जागा आली
ज्या ममता दीदी ने जय श्रीराम घोषणेवरून गोंधळ घातला होता त्यांनीच 'आमचा जय श्रीराम ला विरोध नाही' असं म्हणावं
जे लोकांना फक्त नमाज पढणं माहीत होतं , त्यांनी चंडीपूजा करावी हेच आहे भाजप च्या मेहनतीचं फळ !
हाच आहे तमाम कार्यकर्ते आणि नेत्यांचा विजय
जे पी नड्डा , अमित शहा , मोदीजी , कैलास विजयवर्गीय , दिलीप घोष आणि गाळलेल्या घामाचे बक्षीस
कृपया अश्या प्रकारे नाराज होऊन त्यांच्या मेहनतीचा अपमान करू नका 🙏
आजच्या दणदणीत विजयाबद्दल TMC च्या नेत्यांचे हार्दिक अभिनंदन
सर्व तृणमूल कार्यकर्त्यांना शुभेच्छा व ममता दिदींना जय श्रीराम 🙏🚩🚩 #BengalElection2021
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
अनेक लोकांना रामरक्षा पूर्ण पाठ आहे व रोज रामरक्षा म्हणतात परंतु त्या श्लोकांचा नेमका काय अर्थ आहे हे माहीत नसते
म्हणून रोज एक एक श्लोकाचा मराठीत अर्थ लिहिणार आहे #मराठी_रामरक्षा 🚩