Thread
*२८ मे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती*
महत्वाची माहिती वाचा आवडली तर शेअर करा
आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी, राष्ट्रासाठी एका क्षणात अर्पण करून देणारे थोर स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांच्या विषयी थोडक्यात
माहिती. माहिती संदर्भ ही British File's On Savarker 1911-1921 यावरून आधारित आहेत नक्कीच वाचा विचार करायला लावणारी माहिती आहे..
सावरकरांच्या अंदमानातील काळापाणी कैदेत असताना त्यांना एक विशिष्ट बंदीवान बिल्ला नंबर होता तो पुढीलप्रमाणे ३२७७८
त्याखाली असलेली १२१,१२१A,१०९,३०२ ही
सावरकरांवर लावली गेलेली कलमं आहेत.
त्यापुढे त्यांच्या काळ्यापाण्याच्या शिक्षेचा कालावधी आणि कारावास सुरू होण्याचा व सुटकेची तारीख नमूद केलेल्या दिसतात
त्यात बिल्याच्या मधोमध D हा इंग्रजी शब्द आहे. या D अर्थ म्हणजे Dangerous, धोकादायक. जे ब्रिटिशांच्या लक्षात आले होते.
पोस्ट करण्याचे तात्पर्य येवढंच की सध्याच्या काळात कोणाताही जोकरछाप नेता उठून या अश्या बलिदानी व्यक्तीवर त्यांना मरणोत्तर भारतरत्न न मिळावा यासाठी चुकीच्या मार्गाने / पद्धतीने आपले नितिशून्य विचार बोलून दाखवतात !!
खरंच या अश्या भारतमातेच्या सुपुत्राला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे हो किंवा नाही हे नक्कीच सांगावे मित्रांनो....
जयहिंद 🇮🇳
वंदे मातरम
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh