तो:- नाही नाही, दोन किलो मध्ये एक हापूस, एक केशर, एक लालबाग, एक बदाम, एक लंगडा, एक तोतापुरी असे प्रत्येकी एक द्या.
व्यापारी:- प्रत्येकी एक? असे का? प्रत्येकाची किंमत वेगळी आहे. (१/४)
तो:- तुम्ही मनुवादी आहात, जन्मतःच सर्व आंबे समान असतात,तुम्ही मनुवाद्यांनी त्यांच्या जाती निर्माण केल्या.
व्यापारी:- ठीक आहे, आमची चूक झाली, आजपासून आम्हीही पुरोगामी आहोत, सर्व आंबे समान आहेत,त्यांच्यात भेद करणे चुकीचे आहे, हे घ्याआंबे,जे हाताला येईल ते देतो, (२/४)
सर्वात स्वस्त आणि मस्त फक्त पंचवीस रूपये किलो!
तो:- अरे अरे हे काय? वाऱ्याने पडलेले आणि उकांड्यावर पडलेले सडके आंबे देतोस?
व्यापारी:- मग काय झाले? हे झाडावरून जमिनीवर सर्वात आधी आलेत, हे मूलनिवासी आहेत, बाकीचे नंतर आलेत, आणि भेद फक्त मनुवादीच करतात आपण तर पुरोगामी! (३/४)
सर्व आंबे सारखेच! त्यात मूलनिवासी V. I. P. हेच घ्या आणि समता प्रस्थापित करा.
जय मूलनिवासी! जय युगांडा!! (४/४)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh