भगतसिंह हे कम्युनिस्ट होते, हे वाक्य अनेक वेळा कम्यूनिस्ट लोकाकडुन ऐकल असेल कारण भगतसिंह जीवनाच्या शेवटच्या काळात कम्युनिस्ट लोकांनी लिहलेली पुस्तके वाचायचे आणि ते कम्युनिस्ट विचारधारेने प्रभावित झाले होते, म्हणुन भगतसिंह यांना भारतातील कम्युनिस्ट लोक कम्युनिस्ट मानत होते. 👇
पण ही गोष्ट फक्त एक संकुचित मत (Narrow Minded Opinion) आहे, आता मी या थ्रेडच्या माध्यमातून विस्तृत चित्र दाखवण्याचा प्रर्यन्त करणार आहे. तेव्हा तुम्हांला वास्तविकता लक्षात येईल भगतसिंह यांच्या बाबतीत जे चालेल आहे, त्या संकल्पना चे नाव आहे. विनियोग (Appropriation) जेव्हा एखादी 👇
कम्युनिटी एखाद्या व्यक्तीला आयकॉनला आपल सांगु लागले आणि जेव्हा असं होत नाही. तेव्हा त्याला Appropriation असं म्हणल जात. आता भगतसिंह यांच्या जीवनातील आशा काही महत्वाच्या मुद्द्यावर मी सांगणार आहे, ज्यावर कम्युनिस्ट कधीच बोलताना किंवा या मुद्याबद्दल लोकांना कधीच सांगताना मी पाहिल👇
नाही.

१) भगतसिंह यांच शिक्षण भगतसिंह यांच शिक्षण कोणत्या शाळेतून झाल होत, हा खुप महत्वाचा पॉइंट आहे. कम्युनिटी म्हणतात की भगतसिंह जेलमध्ये कम्युनिस्ट विचारधारेच्या लोकानी लिहलेली पुस्तके वाचली होती. पण त्यापेक्षा जास्त पुस्तक त्यांनी शाळेत वाचली असणार आणि भगतसिंह यांच शिक्षण 👇
दयानंद एंग्लो वैदिक स्कुलमधुन शिक्षक झाल होत. आणि आणि ही शाळा स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केली होती, आणि आज पण ही शाळा डीएव्ही नावाने ओळखली जाते. तसेच देशात अनेक राज्यात या शाळेच्या अनेक शाखा आहेत, आता ज्या लॉजिक ने कम्युनिस्ट लोक भगतसिंह यांना कम्युनिस्ट म्हणत असतात. 👇
मग आम्ही त्यांच लॉजिक ने भगतसिंह यांना आर्य समाजी म्हणाव का?

२) भगतसिंह यांच्या बरं रामप्रसाद बिस्मिल यांच नाव जोडल जात, रामप्रसाद बिस्मिल यांनी एक पार्टी स्थापन केली होती त्या पार्टीच नाव होत. हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन (HRP) या पार्टीच्या लोकानी ब्रिटीशांच्या विरोधात अनेक👇
विद्रोह केले होते. त्यामधील प्रसिद्ध विद्रोह होता, काकोरी काण्ड या ठिकाणी रामप्रसाद बिस्मिल आणि त्यांच्या साथीदारानी ट्रेन लुटली होती. तेव्हा इंग्रजानी या पक्षाच्या जाहीरनामा (Manifesto) ला कोर्टात पुरावा म्हणुन सादर केल होत. भगतसिंह या पक्षाचे सदस्य बनले होते आणि तुम्हांला 👇
रामप्रसाद बिस्मिल यांच्याबद्दल थोडी जरी माहिती असेल तर हे माहिती असेलच की रामप्रसाद बिस्मिल हे एक आर्य समाजी होते. या ठिकाणी भगतसिंह हे HRA या पार्टीचे सदस्य झाले या गोष्टी मी का महत्व देतोय यांचे दोन कारणे आहेत. पहिल कारण हा पक्ष चालवणारे रामप्रसाद बिस्मिल हे आर्य समाजी होते 👇
दुसर कारण 25 डिसेंबर 1925 ला भारतात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) ची स्थापना करण्यात आली होती. आणि भगतसिंह हे कम्युनिस्ट पार्टी चे सदस्य न होता, HRA चे सदस्य झाले होते. बिस्मिल नंतर या पक्षात भगतसिंह चंद्रशेखर आजाद सारंखे सदस्य जॉइन झाले होते. पुढे यांनी खुप काम केली होती. 👇
या पक्षाच्या नावात पुढे जावुन सोशलिस्ट शब्द टाकण्यात आला आणि या पक्षाचे नाव हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन करण्यात आल होत. भगतसिंह यांनी HRA जॉइन केल्यानंतर पक्षाच्या नावात सोशलिस्ट शब्द जोडण्यात आला यावरून आपण असं म्हण शकतो की भगतसिंह यांना सोशलिस्ट प्रिंसिपल जास्त 👇
आवडत होते. कारण असं म्हणल जात की त्यांच्यामुळेच पक्षाच्या नावात सोशलिस्ट शब्द जोडण्यात आला होता.

३) या ठिकाणी लाला लाजपत राय आणि भगतसिंह यांचा संबंध समजतो सायमन कमिशन चा विरोध करत्या वेळी लाला लाजपत यांची हत्या करण्यात आली होती. आणि लाला लाजपत राय यांची हत्या करणाऱ्या त्या👇
अधिकाऱ्याचे नाव होत जेम्स कॉट पुढे जाऊन जेम्स कॉट यांची हत्या करण्यासाठी भगतसिंह आणि HSRA यांच्या बाकी सदस्यानी प्लॅन केला होता. पण चुकून यांनी दुसरा अधिकारी (Saunders) सॉन्डर्स ला गोळी मारली होती. आता लाला लाजपत राय कोण होते हे सांगण्याची गरज नाही. त्यांना पंजाब केसरी असं 👇
म्हणल जात. आणि ते एक हिंदू नॅशनलिस्ट होते, आणि भगतसिंह कम्युनिस्ट होते, तर मग त्यांनी एका हिंदू नॅशनलिस्टच्या हतेचा बदला घेण्याकरिता एवढा मोठा प्लॅन केला का होता? आणि तेव्हा देशात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पण अस्तित्वात होती. तरी भगतसिंह हे HSRA ला जॉइन झाले होते, आणि एका 👇
हिंदू नॅशनलिस्टच्या हतेचा बदला घेत होते. त्यानंतर भगतसिंह आणि त्यांच्या पक्षाच्या लोकानी संसद बॉम्ब स्फोट केला होता, आणि त्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर फाशी देण्यात आली होती. आता महत्वाचा मुद्दा ज्याच्यावर जास्त बोलल जात, 1920 शेवटी पासून ते 1931 पर्यत भगतसिंह हे जेल👇
मध्ये होते. जेलमध्ये असताना भगतसिंह यांनी खुप साऱ्या लोकांनी लिहलेली पुस्तके वाचली होती. पण या ठिकाणी फक्त या गोष्टी वर फोकस केल केल जात की भगतसिंह यांनी कम्युनिस्टांनी लिहलेली पुस्तके वाचली होती. आता या ठिकाणी मी एक धक्कादायक गोष्ट सांगणार आहे, 👇
काही आर्टिकल आणि पुराव्याणी हे सिध्द केल जाऊं शकत की भगतसिंह यांनी जेवढी पुस्तकें वाचली होती. त्या पुस्तकामध्ये दोन पुस्तकें आशा व्यक्तिची होती, ज्यांचा भारतातील कम्युनिस्ट आणि कांग्रेस पार्टी चे लोक द्वेष करतात. त्या व्यक्तीच नाव आहे, #वीर_सावरकर या पुस्तकांत वीर सावरकर 👇
यांनी 1857 च्या क्रांतीवर आधारित पुस्तक होत ज्यांच नाव The Indian War of independence 1957 हे पुस्तक होता. आणि दुसर पुस्तक (हिन्दू) मराठा राजाच्या वर लिहल पुस्तक "हिंदू पद पादशाही" हे पुस्तक होता. या पुस्तकाना भगतसिंह फक्त वाचल नाही तर या पुस्तकांतील काही महत्वाचे 👇
मुद्दे त्यांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवले होते. आणि माहिती आपल्याला गुगलवर मिळू शकते आता असं म्हणु शकतो का की भगतसिंह हे हिंदुत्ववादी व्यक्तींच्या विचाराने प्रभावित झाले होते. जसं कम्युनिस्ट म्हणतात की ते लेनीन च्या विचारा ने प्रभावित झाले होते. आणि अजून एक गोष्ट त्या काळात 👇
लेनन संपुर्ण जगात एक प्रसिद्ध व्यक्ति होता, आणि जेवढे पण क्रांतिकारक होते, ते लेनीन च्या विचारधारेने प्रभावित झाले होते. कारण लेनीन ने एक क्रांतिकारी काम केल होत, कम्युनिज्म त्या काळात एक चांगली विचारधारा मानली जात होती. कारण ती आदर्श विचारधारा पेपर वर वाटत होती, पण जेव्हा ही 👇
विचारधारा वेग-वेगळ्या देशात लागु करण्यात आली होती. तेव्हा काय झाल सर्वांना माहिती आहे, यांच उदाहरण म्हणुन सोव्हिएत संघ बद्दल बोलूं लेनीन नंतर तिथे स्टॅलिन आला आणि स्टॅलिनमुळे लाखों हजारों लोकांची हत्या करण्यात आली होती. ज्या ज्या देशात कम्युनिस्ट विचारधारा लागु करण्यात आली 👇
तिथे तिथे ही विचारधारा कुचकामी ठरली आणि लोकांची हत्या करण्यात आली भगतसिंह तेव्हा हे सगळ बघण्यासाठी या जगात नव्हते पण हे सर्व त्यांना कधीच आवडलं नसत. हे होऊं शकतं की भगतसिंह हे लेनीन आणि कम्युनिस्टच्या विचाधारेने प्रभावित झाले असतील. जसं की ते आर्य समाजाच्या विचारसरणी आणि 👇
वीर सावरकर यांच्या पुस्तकांतील पॉइंटने प्राभावित झाले होते, आणि ते पॉइंट स्वताच्या डायरीत लिहीत होते. त्यांच प्रमाणे कम्युनिज्म काही ठराविक गोष्टीनी भगतसिंह प्राभावित झाले असतील पण हा एकतर्फ Narrative सेट करण की ते एक कम्युनिस्ट होते, मला हे पुर्णपणे योग्य वाटत नाही. 👇
पुढे जो पॉइंट वर बोलणार आहे, त्याला अनेक लोक क्लेम करतात आणि यांचा जास्त पुरावा मिळत नाही तरी पण तुम्ही पण यांची माहिती घेऊ शकता. वीर सावरकर यांनी लिहलेल्या पुस्तकांची 3rd आवृत्ती भगतसिंह यांनी प्रिंट केली होती. वीर सावरकर यानी 1957 क्रांतिकारीवर पुस्तक लिहल होत, त्या पुस्तकाला👇
इंग्रजानी भारतात बॅन केल होत आणि त्या पुस्तकांची 3rd आवृत्ति भगतसिंह यांनी प्रिंट केली होती. आता जे लोक हे बोलतात की भगतसिंह यांनी कम्युनिस्टांनी लिहलेली पुस्तके वाचली म्हणुन ते पुर्णपणे कम्युनिस्ट होते असं जे लोक बोलतात त्यांच्यासाठी एक मनोरंजक गोष्ट सांगतो जेव्हा 1909 मध्ये 👇
सावरकर हे लंडन हाऊसमध्ये राहत होते. तेव्हा वीर सावरकर आणि लेनीन यांची मिटीग फिक्स करण्यात आली होती. जो पर्यत वीर सावरकर हे लंडन हाऊस मध्ये राहिले होते, तेव्हा चार वेळा लेनीन आणि वीर सावरकर यांच्यात मिंटींग झाली होती. मग कम्युनिस्ट अस म्हणणार का की वीर सावरकर एक कम्युनिस्ट होते 👇
कारण कम्युनिस्ट लोकांचे लॉजिक आणि आयडीया हीच आहे, की भगतसिंह यांनी कम्युनिस्टांनी लिहलेली पुस्तके वाचली होती, म्हणुन ते कम्युनिस्ट होते. आता काही गोष्टी भगतसिंह हे आपल्या किंवा जे लोक भगतसिंह यांना कम्युनिस्ट सांगतात त्यांच्या पेक्षा त्यांची विचारधारा खुप वेगळी होती. 👇
भगतसिंह हे एक कॉप्लेक्स व्यक्ति होते, आणि जेवढे पण महान लोक असतात. जे महान विचारवंत असतात, ते वेगळ वेगळ्या विचारधारेच्या लोकांची पुस्तकें वाचतात त्या विचारधारेला समजून घेतात. त्या पासुन प्रेरणा घेतात, जर भगतसिंह यांच्या शालेलय जीवन पाहिल तर ते आर्य समाजी शाळेत जात होते. 👇
त्यांच बरोबर जर HSRA बद्दल बोललो तर हा पक्षाचा संस्थापक एक आर्य समाजी होते. त्यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जॉइन नाही केली तर ते हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन मध्ये जाऊन हिंदूस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन असं नाव केल होत. 👇
कारण ते सोशलिज्म ने पण प्रभावित झाले होते, त्यांनी लेनीनचे पुस्तकें वाचली कारण ते स्वता एक क्रांतिकारी होते, म्हणुन ते इतर क्रांतिकारी ची पुस्तक वाचत होते. त्यांनी हे नाही पाहिलं की इतर देशात कम्युनिज्म लागु केल्यावर फेल झाली होती. लोकांची हत्या करण्यात आली होती. 👇
त्यांच बरोबर त्यांनी वीर सावरकर यांची पुस्तक पण वाचली होती. त्या पुस्तकांची आवृत्ति छापली होती, त्यां पुस्तकांतील मुद्दे आपल्या डायरीत लिहीत होते. आशात भगतसिंह यांना कम्युनिस्ट म्हणन चुकीच आहे.

सामप्त!

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with झुले धोतीराम

झुले धोतीराम Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jhuleDhotiRam

1 Jul
दया केल्याचा बदला :-

वर्ष 1991मध्ये अफ्रीकेतील भिकारी देश सोमालियात ग्रहयुद्ध सुरू झाले. आतंकी गट सरकारवर हावी होत होते...उपासमार, गरीबी आणि दारिद्र्या मध्ये जगणाऱ्या एका देशाला "मज़हबी" कानून आधी पाहिजे होते.

1994 येता येता तिथले सरकार सोमालिया वरचे आपले नियंत्रण गमावून 👇
बसली आणि अशातच 'मोगादिशू' शहरातील एक टीचर आपल्या आठ मुलांसोबत देश सोडून पळाला.. त्याचे नाव होते "नूर_ओमर_मोहम्मद"... नूर खूप उच्च शिक्षित परिवारातील होता, ज्याचे सर्व भाऊबंध उच्च पदावर होते..

नूर पळून केन्याला गेला आणि 1995मध्ये अमेरिका गाठलं... अमेरिकाने यांना सगळं काही दिले.👇
नूरला शरण दिल्यासोबत... त्याला नौकरी, मुलांना चांगले शिक्षण, एकदम चांगल्या सोयी, सुखसुविधा.... नूरच्या मुलांनी सुद्धा या संधीचा चांगला फायदा घेतला.... नूरच्या या मुलांमध्ये त्याची सगळ्यात छोटी मुलगी होती "इल्हान_अब्दुलाही_ओमर..."

इल्हान अमेरिकेच्या सर्व सुखसुविधा भोगत 👇
Read 9 tweets
29 Jun
सतत नकार घंटा वाजवणारे, आणि यात स्वतःला पुरोगामी/ लिबरल म्हणवून घेणारे सगळ्यात पुढे, कशी मखलाशी करतात बघा.

भारतात कोविडग्रस्तांची किंवा त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी देताना मुद्दाम एकूण रुग्णांची किंवा मृत्यूंची संख्या सांगायची. ती अर्थातच भयावह दिसते याचं कारण आपली 👇
एकूण लोकसंख्याच मुळी जगाच्या एक षष्टमांश भरते. हीच आकडेवारी लोकसंख्येच्या गुणोत्तरात सांगितली तर आपल्या असं ध्यानात येतं की आपल्याकडे कोविडग्रस्तांचं आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्युच प्रमाण अनेक प्रगत देशांच्या तुलनेत कमी आहे.

आकड्यांना टक्केवारी, गुणोत्तर, सरासरी, उच्चांक, 👇
मध्यांक, नीचांक, वारंवारता अशी परिमाणं लावल्यानं त्यांचं योग्य आकलन करता येतं. आणि हे स्वतःला बुद्धिवादी म्हणवणाऱ्या पुरोगाम्यांना माहित नाही अशातला भाग मुळीच नाही. कारण आज जेव्हा एकूण लसीकरणात भारताने अमेरिकेला मागे टाकलं तेव्हा या लोकांना लोकसंख्येच्या किती टक्के लोकांना 👇
Read 7 tweets
26 Jun
15 जानेवारी 2020 एक विडियो आली होती शर्जिल इमामची नॉर्थ ईस्टला भारतापासून वेगळा करा, चिकन नेक (Chicken Neck) मुस्लिमाचा आहे, आणि आपण हे करू शकतो. आणि शारजील इमामचा तो एक फक्त विडियो नव्हता तर तो बंगाल आसाम आणि नॉर्थ ईस्ट मधील शिल्लक असलेल्या हिंदूच्या कश्मीरमधील हिंदूच्या 👇
प्रमाणे तेथील हिंदूची हत्या आणि तेथील हिंदूच्या पालयनची एक भविष्यवाणी होती. सिलीगुड़ी कॉरीडोर ज्याला भारताची चिकन नैक अस म्हणल जात. एकमात्र 22 किमीचा असा रस्ता आहे, जो आसाम सहित भारताला 7 राज्याना जोडतो आहे, हा भारतातील एक महत्वाचा रस्ता आणि कोणी उघडपणे या रस्त्याला भारतापासुन 👇
वेगळ करण्याबद्दल बोलत असेल. तर काही तरी कारण असेल? रोहिंग्या मुसलमान 700 किमी चालून मेनमार (Myanmar) मधुन बंगालमध्ये घुसतात आणि हे हेच रोहिंग्या मुसलमान आहेत, जे रखिन मेनमार (rakhine myanmar) हिंदूची हत्या करतात. ईस्ट पाकिस्तानमध्ये 25% हिंदू होते, जेव्हा बंग्लादेश बनला होता. 👇
Read 23 tweets
25 Jun
देशातील 60 नद्या जोडून संपूर्ण देशातील करोडो शेतकऱ्यांच आयुष्य बदलू शकणारा तरीही 15 वर्षे रखडलेला "नदी जोड प्रकल्प" @narendramodi सरकारने तब्बल 5.5 लाख कोटी खर्च करायची तयारी करून मार्गी लावलाय।

धबधब्याच्या पाण्यासारखा पैसा विकास कामावर खर्च करणाऱ्या मोदी सरकारने आतापर्यंत 👇
30 लाख कोटी तर निव्वळ विकास कामांवर खर्च करायचा निर्धार करून "सबका साथ सबका विकास" हे आपलं स्वप्नं पुर्ण करण्याचा जणू विडाच उचललाय, आणि आम्ही रडतोय- आज भाजीच महाग झालीय उद्या पेट्रोल महाग होणार आहे.

रेल्वेसाठी पावणे दहा लाख कोटी, रस्ते, महामार्ग, बंदरे यासाठी 12 लाख कोटी, 👇
बुलेट ट्रेनसाठी 1.10 लाख कोटी आणि नदी जोडणी प्रकल्पासाठी 5.50 लाख कोटी ही सगळी आकडेवारी छाती दडपून टाकणारी आहे, गेल्या 30 वर्षात अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना कुठल्या सरकारने विकासावर इतका प्रचंड खर्च करताना मी पाहिलं नाही.

वाहतूक आणि जल वाहतूक मंत्री @nitin_gadkari जी हा 👇
Read 8 tweets
25 Jun
24 तारखेला सिडको ला होणारे आंदोलन चुकीचे आहे, असे म्हणणाऱ्यांसाठी आणि यातील काहीही माहीत नसेल अशांसाठी :

1) 2008 पासून नवी मुंबई येथे होणाऱ्या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव लागावे अशी मागणी येथील तीन जिल्यातील स्थानिक करत आहेत. (तब्बल 12 वर्ष) सर्व लेखी पुरावे 👇
उपलब्ध आहेत.

2) विमानतळाचे काम अजून अर्धवट असताना अचानक कोरोना च्या कालावधीत लोकांच्या नकळत लोकांची मते डावलून एकनाथ शिंदे यांनी त्या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव मंजूर सुद्धा केला. (चुकी क्र.1)

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार घातला असताना यांनी 👇
लपूनछपून 2 महिन्यापूर्वी हे काम केले. ( चुकी क्र. 2)

3) 12 वर्षांपासून ची असलेली इच्छा आमच्या नकळत सरकार ने डावलून परस्पर कोणाला ना कळत बाळासाहेबांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर सुद्धा केलं हे जेंव्हा स्थानिकांन कळले तेंव्हा त्यांच्या अस्मितेला ठेच लागली. आणि सरकार जनतेसाठी आहे, 👇
Read 10 tweets
24 Jun
साधारण ८०-८१ च्या काळात भारतीयाना "दहशतवाद" या शब्दाचा खरा अर्थ कळला!

पाकिस्थान पुरस्कृत पंजाब मधील "खलिस्तानी" दहशद दाहशदतवाद्यांनी पंजाब आणि दिल्ली मध्ये धुमाकूळ घातला होता. यांचा राबता थेट महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर पर्यंत पसरला. मुंबईत पोलिसांसोबत चकमक, पुण्यात 👇
निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा खून सारखे प्रकार हे करायला लागले होते. दिल्ली तर पार गळपटून गेली होती, "ट्राजिंस्टर बॉंब" ने DTC च्या बसेस, रेल्वे स्थानक हादरत होती.

या भस्मासुरला आटोक्यात आणत नाही तर, काश्मीर जे आजपर्यंत शांत होते तिथे "अतिरेकी" कारवाया व्हायला लागल्या. 👇
त्याचे "धार्मिक" स्वरूप नेहमीच दुर्लक्षित केल्या गेले, मग हळू हळू हा "धार्मिक दहशतवाद" भारतभर पसरला.

९०नंतर एकही भारतीय मोठं शहर नसेल जिथे या "धार्मिक दहशतवाद्यांनी" बॉंबस्फोट केले नाही असे!

मुंबई-दिल्लीत तर सतत, पण अहमदाबाद, पुणे, बंगलोर, हैद्राबाद, सुरत, कानपुर, नागपूर 👇
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(